ETV Bharat / sports

Virat Room Video Leaked : विराटचा संताप; हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ लीक, इन्स्टाग्रामद्वारे व्यक्त केली नाराजी

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या ( Virat Kohli Australia Room Video Leaked ) रूमचा व्हिडिओ लीक झाला ( Video is of a Fan Who Made a Vlog in Kohli Absence ) आहे. यामुळे संतापलेल्या कोहलीने गोपनीयतेचा मुद्दा ( Kohli has Taken Issue of Privacy Seriously ) गांभीर्याने घेतला आहे.

Virat Room Video Leaked
हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर विराटचा संताप
author img

By

Published : Oct 31, 2022, 3:56 PM IST

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात ( Virat Kohli Australia Room Video Leaked )आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडिओ ( Virat Room Video Leaked ) लीक झाला आहे. हा व्हिडीओ एका चाहत्याचा ( Video is of a Fan Who Made a Vlog in Kohli Absence ) आहे, ज्याने कोहलीच्या गैरहजेरीत त्याच्या खोलीत जाऊन व्लॉग केला होता. यामुळे संतापलेल्या कोहलीने गोपनीयतेचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. आता या प्रकरणावरून चांगलाच ( Kohli has Taken Issue of Privacy Seriously ) गदारोळ झाला आहे.

स्वतः विराट कोहलीने हा मुद्दा गांभीर्याने केला उपस्थित : स्वतः कोहलीने त्याचा व्हिडीओ शेअर करून गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ शेअर करीत कोहलीने लिहिले की, मला समजते की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला पाहून खूप आनंदित झाले आहेत, त्याला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. मी नेहमीच त्याची प्रशंसा करतो. परंतु, येथे हा व्हिडीओ घाबरवणारा आहे आणि मी माझ्या गोपनीयतेबद्दल खूप चिंतित आहे.

विराटने इन्स्टाग्रामद्वारे आपली नाराजी केली व्यक्त : जर मला माझ्या हॉटेलच्या खोलीत गोपनीयता मिळत नसेल तर मी वैयक्तिक जागेची अपेक्षा कुठे करू शकतो? मी अशा कृत्यांशी आणि माझ्या गोपनीयतेच्या उल्लंघनाशी सहमत नाही. मला हे मान्य नाही. लोकांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांना तुमच्या मनोरंजनाचा स्रोत मानू नका. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी उत्तरात लिहिले - हे अत्यंत चुकीचे आहे. ते स्वीकारता येण्यासारखे नाही.

T20 विश्वचषकात विराट कोहली आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये : बॉलिवूड अभिनेता वरुण धवननेही यावर भाष्य केले आहे. त्याने लिहिले, भयानक वागणूक. याशिवाय त्याच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करताना नाराजी व्यक्त केली. सध्याच्या T20 विश्वचषकात विराट कोहली आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या आणि टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला. यानंतर त्याने नेदरलँड्सविरुद्धही नाबाद अर्धशतक झळकावले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.