रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ( South Africa Won Toss and Elected to Bat First ) एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (IND vs SA 2nd ODI) आज रांची येथे खेळला जात आहे. भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या ( Shahbaz Ahmed His Debut in International Cricket ) सामन्यातून शाहबाज अहमद टीम इंडियासाठी पदार्पण ( India Debut of Shahbaz Ahmed ) करीत आहे. त्याला संघाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एकदिवसीय कॅप दिली. दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधार टेंबा बावुमा या सामन्यात खेळत नाही. त्यांच्या जागी केशव महाराज कर्णधार ( Keshav Maharaj is Leading Side in Bavuma Absence ) आहेत. बावुमाशिवाय तबरेझ शम्सीही दक्षिण आफ्रिकेच्या संघात खेळत नाही. रीझा हेंड्रिक्स आणि ब्योर्न फॉर्च्युन यांना संधी देण्यात आली आहे.
-
2ND ODI. South Africa won the toss and elected to bat. https://t.co/w3junpRSTt #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2ND ODI. South Africa won the toss and elected to bat. https://t.co/w3junpRSTt #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 9, 20222ND ODI. South Africa won the toss and elected to bat. https://t.co/w3junpRSTt #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 9, 2022
दोन्ही संघातील 11 खेळाडू :
भारत : शेखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, आवेश खान, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, येनेमन मलान, रेझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पेर्नेल, केशव महाराज (क), कागिसो रबाडा, ब्योर्न फोर्टुइन, लुंगी एनगिडी