ETV Bharat / sports

मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटकरी घायाळ, सोशल मीडियावर केवळ स्मृतीचीच चर्चा - indian women cricket team tour of england 2021

भारतीय महिला क्रिकेट संघ बिस्टोल येथे खेळवण्यात आलेला इंग्लंडविरुद्धचा एकमात्र कसोटी सामना अनिर्णीत सोडवण्यात यशस्वी ठरला. यात स्नेह राणाने अष्टपैलू कामगिरी केली. तिने नाबाद ८० धावांची खेळी करत सामना अनिर्णीत राखण्यात मोलाची भूमिका निभावली. पण तिच्याहून अधिक चर्चा स्मृतीच्या लुक्सची होत आहे.

smriti-mandhana-become-social-media-sensation-trough-viral-photo-fans-tells-her-better-than-bollywood-actress
'बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर', स्मृती मानधनाच्या फोटोवर नेटकरी घायाळ
author img

By

Published : Jun 21, 2021, 3:25 PM IST

Updated : Jun 21, 2021, 5:06 PM IST

मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत. भारतीय संघाचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला आहे. तर न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाअखेर २ बाद १०१ अशी सावध सुरूवात केली आहे. आज सामन्याचा चौथा दिवस असून पावसामुळे आजचा खेळ रद्द होण्याची शक्यता दाट आहे. या दरम्यान, भारतीय महिला संघाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधाना सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे फोटो चाहते तुफान शेअर करताना पाहायला मिळत आहेत.

इंग्लंडविरुद्धचा एकमात्र कसोटी सामना अनिर्णित

भारतीय महिला क्रिकेट संघ बिस्टोल येथे खेळवण्यात आलेला इंग्लंडविरुद्धचा एकमात्र कसोटी सामना अनिर्णीत सोडवण्यात यशस्वी ठरला. यात स्नेह राणाने अष्टपैलू कामगिरी केली. तिने नाबाद ८० धावांची खेळी करत सामना अनिर्णीत राखण्यात मोलाची भूमिका निभावली. पण तिच्याहून अधिक चर्चा स्मृतीच्या लुक्सची होत आहे.

  • I'm a fan of this 18th jersey 😉
    Class on blood ! Smriti Mandana out on 78 runs! Well played 🙌🏻
    Vintage Sourav Ganguly vives! 💙 pic.twitter.com/k8oKxyGPZI

    — Arunima Dhar (@_your_honeybee_) June 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्मृतीच्या व्हायरल फोटोवर चाहते घायाळ -

स्मृतीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ७८ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात ती केवळ ८ धावा करू शकली. पण या सामन्यातील फलंदाजीदरम्यानचा तिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका चाहत्याने तर तिला बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा सुंदर आहेस, असे म्हटलं आहे.

हेही वाचा - WTC Final : भर मैदानात विराट कोहलीचा भांगडा, पाहा भन्नाट व्हिडिओ

हेही वाचा - WTC Final : चौथ्या दिवसांचा खेळ होणार की नाही, दिनेश कार्तिकने दिले अपडेट

Last Updated : Jun 21, 2021, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.