ETV Bharat / sports

IPL 2021 च्या दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरूवात; एका क्लिकवर जाणून घ्या शेड्यूल

author img

By

Published : Sep 16, 2021, 10:40 PM IST

आयपीएल 2021 मधील राहिलेले सामने पुन्हा खेळवले जाणार आहेत. 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने दुसऱ्या सत्राला सुरूवात होईल. उभय संघातील सामन्याला दुबईत सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरूवात होणार आहेत.

second-half-of-ipl-will-start-from-september-19-know-the-full-schedule-of-ipl-2021
IPL 2021 च्या दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरूवात; एका क्लिकवर जाणून घ्या शेड्यूल

मुंबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. तसेच आयपीएलमधील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल 2021 स्पर्धा तात्काळ स्थगित केली होती. आता या आयपीएल 2021 मधील उर्वरित सामने पुन्हा खेळवले जाणार आहेत. 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने दुसऱ्या सत्राला सुरूवात होईल. उभय संघातील सामन्याला दुबईत सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरूवात होणार आहेत.

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राचे शेड्यूल

  • 19 सप्टेंबर: चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 20 सप्टेंबर: कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सायंकाळी 7:30 वाजता
  • 21 सप्टेंबर: पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 22 सप्टेंबर: दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी 7:30 वाजता
  • 23 सप्टेंबर: मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 24 सप्टेंबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 25 सप्टेंबर: दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स दुपारी 3:30 वाजता
  • दुसरा सामना: सनरायझर्स हैदराबाद वि पंजाब किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 26 सप्टेंबर: चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स दुपारी 3:30 वाजता
  • दुसरा सामना: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 27 सप्टेंबर: सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 28 सप्टेंबर: कोलकाता नाइट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स दुपारी 3:30 वाजता
  • दुसरा सामना: मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 29 सप्टेंबर: राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सायंकाळी 7:30 वाजता
  • 30 सप्टेंबर: सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 1 ऑक्टोबर: कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 2 ऑक्टोबर: मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स दुपारी 3:30 वाजता
  • दुसरा सामना: राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 3 ऑक्टोबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स दुपारी 3:30 वाजता
  • दुसरा सामना: कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी 7:30 वाजता
  • 4 ऑक्टोबर: दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाली 7:30 वाजता
  • 5 ऑक्टोबर: राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 6 ऑक्टोबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी 7:30 वाजता
  • 7 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स दुपारी 3:30 वाजता
  • दुसरा सामना: कोलकाता नाइट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 8 ऑक्टोबर: सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स दुपारी 3:30 वाजता
  • दुसरा सामना: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स सायंकाळी 7:30 वाजता
  • 10 ऑक्टोबर: क्वालीफायर 1
  • 11 ऑक्टोबर: एलीमिनेटर
  • 13 ऑक्टोबर: क्वालीफायर 2
  • 15 ऑक्टोबर: फायनल

हेही वाचा - Virat Kohli : क्रिकेटच्या मैदानात जोश, धमक आणि खेळभावनेचे संतुलन राखणारा एक उदाहरण

हेही वाचा - मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.