ETV Bharat / sports

Rohit Sharma Test Team Captain : भारतीय संघाच्या कसोटी कर्णधारपदी रोहित शर्माची निवड; श्रीलंकेविरुद्ध संघाची घोषणा - कसोटी कर्णधार रोहित शर्मा मराठी बातमी

विराट कोहलीने कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भारतीय संघाच्या कसोटी कर्णधार पदी रोहित शर्माची बीसीसीआयने निवड केली ( Rohit Sharma Test Team Captain ) आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma
author img

By

Published : Feb 19, 2022, 5:41 PM IST

Updated : Feb 19, 2022, 6:58 PM IST

हैदराबाद - दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत ( South Africa test series )पराभवानंतर विराट कोहलीने आपल्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार कोण होणार, याबाबत क्रिकेट वर्तूळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु होती. अखेर त्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली ( Rohit Sharma Test Team Captain ) आहे.

रोहित शर्मा, केएल राहूल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या चार जणांच्या नावावर चर्चा सुरु होती. मात्र, श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापुर्वी रोहित शर्माला असलेला अनुभवच्या आधारे बीसीसीआयने रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे आता यापुढे रोहित शर्मा कसोटी, वनडे आणि टी20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयने भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी आणि टी20 दौऱ्याची घोषणा केली ( BCCI Announce Team IND VS SRi ) आहे. त्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी वगळले आहे. तर रविंद्र जाडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे.

भारतीय कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), जयंत यादव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, रवि अश्विन

  • Test squad - Rohit Sharma (C), Priyank Panchal, Mayank Agarwal, Virat Kohli, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Shubhman Gill, Rishabh Pant (wk), KS Bharath, R Jadeja, Jayant Yadav, R Ashwin, Kuldeep Yadav, Sourabh Kumar, Mohd. Siraj, Umesh Yadav, Mohd. Shami, Jasprit Bumrah (VC).

    — BCCI (@BCCI) February 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतीय टी20 संघ

रोहित (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन ( यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान

  • T20I squad - Rohit Sharma (C),Ruturaj Gaikwad, Shreyas Iyer, Surya Kumar Yadav, Sanju Samson, Ishan Kishan (wk), Venkatesh Iyer, Deepak Chahar, Deepak Hooda, R Jadeja, Y Chahal, R Bishnoi,Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Bhuvneshwar Kumar, Harshal Patel, Jasprit Bumrah(VC),Avesh Khan

हेही वाचा - Mohammed Siraj : रोज घरातून ६० रुपये घेऊन स्टेडियमला ​​जायचा सिराज, जाणून घ्या त्याची कहाणी

Last Updated : Feb 19, 2022, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.