ETV Bharat / sports

Threats to Riddhiman Saha : रिद्धिमान साहाला पत्रकारांनी दिली धमकी ; धमकी देणाऱ्याला सेहवागने फटकारले

भारतीय कसोटी संघातून रिद्धिमान साहाला वगळण्यात आले आहे. त्यानंतर रिद्धिमान साहाला एका पत्रकाराने धमकी ( Threats to Riddhiman Saha ) दिली आहे. त्यावर वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.

Riddhiman Saha
Riddhiman Saha
author img

By

Published : Feb 20, 2022, 4:43 PM IST

हैदराबाद - श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कसोटी मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाची निवड करण्यात आलेली नाही. त्यानंतर रिद्धिमान साहाला एका पत्रकाराने धमकी ( Riddhiman Saha was threatened by journalist ) दिल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यावर आता भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.

संघातून वगळलेल्या साहाने एक स्क्रीनशॉट शेअर केला ज्यामध्ये एका पत्रकाराने त्याला मुलाखतीसाठी विचारले आणि नंतर यष्टीरक्षकाकडून उत्तर न मिळाल्याने त्याने सांगितले की मी साहाची पुन्हा कधीही मुलाखत घेणार नाही. साहाने स्क्रीनशॉट शेअर केल्याने ( Saha shared a screenshot ) त्याला चाहत्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

  • After all of my contributions to Indian cricket..this is what I face from a so called “Respected” journalist! This is where the journalism has gone. pic.twitter.com/woVyq1sOZX

    — Wriddhiman Saha (@Wriddhipops) February 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्याचबरोबर आता वीरेंद्र सेहवागनेही साहाचा बचाव करत ( Saha defense from Virender Sehwag ) रिपोर्टरला फटकारले आहे. साहाच्या ट्विटला रिट्विट करताना वीरेंद्र सेहवागनेही एक ट्विट केले ( Virender Sehwag tweet ) आहे. ज्यामध्ये सेहवागने साहाला पाठिंबा देताना म्हणले आहे, ''अत्यंत दुःखी. अशी हक्काची भावना, ना आदरणीय ना पत्रकारितेची, फक्त चमचेगिरी. रिद्धी मी तुझ्या सोबत आहे.''

  • Extremely sad. Such sense of entitlement, neither is he respected nor a journalist, just chamchagiri.
    With you Wriddhi. https://t.co/A4z47oFtlD

    — Virender Sehwag (@virendersehwag) February 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शनिवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी जाहीर केलेल्या भारतीय कसोटी संघात रिद्धिमान साहाला स्थान दिलेले नाही. तसेच निवडकर्त्यांनी ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून केएस भरतची ( Rishabh Pant backup KS Bharat ) निवड केली आहे. याशिवाय निवड समितीने चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा या ज्येष्ठ खेळाडूंनाही वगळले आहे. या सर्व खेळाडूंना रणजी करंडक स्पर्धा खेळण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.