करुण नायरला 1.40 कोटी मध्ये राजस्थानने खरेदी केले.
चरिथ असलंका अनसोल्ड
अफगाणिस्तानचा रहमानउल्ला गुरबाज अनसोल्ड
बेन मॅकडर्मॉट अनसोल्ड
ग्लेन फिलिप्सला 1.50 कोटींमध्ये हैदराबादने खरेदी केले.
टिम सेफर्टला 50 लाखात दिल्लीने खरेदी केले.
नाथन एलिसला 75 लाखांत पंजाबने खरेदी केले.