ETV Bharat / sports

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्जवर ४ विकेट्स राखून विजय

आयपीएल मधे आज शुक्रवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 19.4 षटकांत 6 गडी गमावून 189 धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्सने 4 गडी राखून विजय मिळवला.

Punjab Kings vs Rajasthan Royals
पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
author img

By

Published : May 19, 2023, 8:04 PM IST

Updated : May 19, 2023, 11:57 PM IST

धरमशाला: आयपीएल 2023 चा 66 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धर्मशाला मैदानावर खेळला गेला. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स पात्र ठरण्यासाठी जिंकण्यासाठी आतुर होते. पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 187 धावा केल्या. आणि राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 188 धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र, राजस्थान रॉयल्सने 19.4 षटकांत 189 धावा केल्या. आणि 4 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

पंजाब किंग्ज फलंदाजी : प्रभसिमरन 2 चेंडूत 2 धावा, शिखर धवन (कर्णधार) 12 चेंडूत 17 धावा, अथरवते 12 चेंडूत 19 धावा, लिव्हिंगस्टन 13 चेंडूत 9 धावा, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक) 28 चेंडूत 44 धावा, सी. 31 चेंडूत 49 धावा (नाबाद) आणि शाहरुख खानने 23 चेंडूत 41 धावा (नाबाद) केल्या. संघाला 6 धावा अतिरिक्त मिळाल्या. त्यामुळे पंजाबने 20 षटकांत 5 गडी गमावून 187 धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी: बोल्टने 4 षटकात 35 धावा देत 1 बळी घेतला. संदीप शर्माने 4 षटकात 46 धावा दिल्या. नवदीप सैनीने 4 षटकात 26 धावा देत 1 बळी घेतला. चहलने 4 षटकात 40 धावा दिल्या.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी : यशश्वी जैस्वालने 36 चेंडूत 8 चौकार मारून 50 धावा केल्या.जोश बटलर 4 ​​चेंडूत शून्य धावांवर बाद झाला. देवदत्त पडिक्कलने 30 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 51 धावा केल्या. संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक) याने ३५ चेंडूत ३१ धावा केल्या. रायन परागने 12 चेंडूत 20 धावा केल्या. शिमरान हेटमायरने 28 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावा केल्या. ध्रुव जुरेलने 4 चेंडूत 10 धावा आणि ट्रेंड बोल्टने 2 चेंडूत 1 धावा काढल्या. संघाला 9 धावा अतिरिक्त मिळाल्या. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने 19.4 षटकांत 6 गडी गमावून 189 धावा केल्या. आणि संघ 4 गडी राखून जिंकला.

पंजाब किंग्जची गोलंदाजी: सॅम कुरनने 4 षटकात 46 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. कागिसो रबाडाने 4 षटकात 40 धावा देत 2 बळी घेतले. अर्शदीप सिंगने 4 षटकात 40 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. नॅथन एलिसने 4 षटकात 34 धावा देत 1 बळी घेतला. राहुल चहरने 3.4 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला.

187 धावांचे लक्ष्य : धर्मशाला मैदानावर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 5 गडी गमावून 187 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना जितेश शर्माने 44 धावांची खेळी केली. पंजाब किंग्जकडून सॅम करणने 49 धावा केल्या आणि शाहरुख खानने 41 धावा केल्या. अखेरच्या षटकात या दोघांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जला १८७ धावांची मोठी मजल मारता आली. राजस्थानकडून नवदीप सैनीने ३ बळी घेतले.

पंजाब किंग्स (प्लेइंग 11) : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग ; इम्पॅक्ट प्लेअर्स - नॅथन एलिस, सिकंदर रझा, ऋषी धवन, मोहित राठी, मॅथ्यू शॉर्ट

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग 11) : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार व विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, अ‍ॅडम झम्पा, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल ; इम्पॅक्ट प्लेअर्स - ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, आकाश वसिष्ठ, कुलदीप सेन, मुरुगन अश्विन

संजू सॅमसन : आम्ही गोलंदाजी करू. रिझल्ट पाहता आणि स्पर्धेत आम्हाला काय हवे आहे हे पाहता आम्ही गोलंदाजी करणे अधिक चांगले आहे. आम्हाला मॅच जिंकायची आहे. मग इतर मॅचेस कसे जातात ते पहावे लागेल. तुम्हाला चांगले टी - 20 क्रिकेट खेळायचे असेल तर या गोष्टी विसराव्या लागतील. आम्हाला चार ते पाच दिवस सुटी मिळाली आहे. आमच्याकडे संघात शेवटच्या क्षणी काही बदल आहेत. अश्विन पाठीच्या दुखण्यामुळे खेळू शकत नाही असे सुरवातीलाच स्पष्ट केले होते.

शिखर धवन : आमचा शेवटचा सामना आहे. दव फारसा महत्वाचा नाही. पहिली फलंदाजी किंवा गोलंदाजी याने काही बदल होणार नाही. आम्ही येथे येऊन मॅचचा आनंद घेणार आहोत. आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. आम्हाला पहिल्या 6 षटकांमध्ये आणखी विकेट्स घेण्याची गरज आहे. आम्ही त्याच संघासह खेळतो आहे.असे सुरवातीलाचसांगितले होते

हेही वाचा :

  1. IPL 2023 : ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये डु प्लेसिसला पछाडणे कठीण, पर्पल कॅपसाठी चुरस
  2. Virat Kohli Video Calls To Anushka : शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने केला पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉल
  3. IPL 2023 : चार वर्षाच्या खंडानंतर आयपीएलमध्ये विराटने ठोकले शतक

Last Updated : May 19, 2023, 11:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.