मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तेरावा सामना आज वानखेडे मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यांची नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ( Royal Challengers Bangalore ) प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला आमंत्रित केले होते. त्यानुसार राजस्थान रॉयल्स संघाने जोस बटलरच्या ( Batsman Jose Butler ) दमदार अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत 3 बाद 169 धावा केल्या आहेत. तसेच आरसीबी संघाला 170 धावांचे लक्ष्य दिले आहे.
-
A solid 7⃣0⃣* from @josbuttler & some handy contributions from @SHetmyer (4⃣2⃣*) & @devdpd07 (3⃣7⃣) guide Rajasthan Royals to 169/3. 👏 👏#RCB chase underway 👍 👍
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/mANeRaI91i #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/AEZ9k0cFQq
">A solid 7⃣0⃣* from @josbuttler & some handy contributions from @SHetmyer (4⃣2⃣*) & @devdpd07 (3⃣7⃣) guide Rajasthan Royals to 169/3. 👏 👏#RCB chase underway 👍 👍
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022
Scorecard ▶️ https://t.co/mANeRaI91i #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/AEZ9k0cFQqA solid 7⃣0⃣* from @josbuttler & some handy contributions from @SHetmyer (4⃣2⃣*) & @devdpd07 (3⃣7⃣) guide Rajasthan Royals to 169/3. 👏 👏#RCB chase underway 👍 👍
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022
Scorecard ▶️ https://t.co/mANeRaI91i #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/AEZ9k0cFQq
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघाची सुरुवात खराब झाली. संघाला पहिला झटका यशस्वी जयस्वालच्या रुपाने बसला. त्याला दुसऱ्या षटकांत विलीने बाद केले. त्यामुळे तो 4 धावा काढून परतला. त्यानंतर जोस बटरल आणि देवदत्त पडीकलने दुसऱ्या विकेट्साठी शानदार 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर देवदत्त 37 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर आलेला कर्णधार संजू सॅमसन देखील 8 धावांवर परतला.
-
FIFTY for @josbuttler. Brings it up with a maximum.
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/HLoQF5FrcT #RRvRCB #TATAIPL pic.twitter.com/EEyF5j10v6
">FIFTY for @josbuttler. Brings it up with a maximum.
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022
Live - https://t.co/HLoQF5FrcT #RRvRCB #TATAIPL pic.twitter.com/EEyF5j10v6FIFTY for @josbuttler. Brings it up with a maximum.
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022
Live - https://t.co/HLoQF5FrcT #RRvRCB #TATAIPL pic.twitter.com/EEyF5j10v6
जोस बटलरने शिमरन हेटमायरला ( Jose Butler and Shimran Heitmeyer ) सोबत घेऊन संघाचा डाव सावरला. या दोघांनी चोथ्या विकेटसाठी नाबाद 83 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये शिमरन हेटमायरने 31 चेंडूचा सामना करताना, 4 चौकार आणि दोन षटकार लगावत नाबाद 42 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर बटलरने पहिल्यापासून एका बाजूने गड सांभाळताना 70 धावांची नाबाद खेळी साकारली. ज्यामध्ये त्याने 47 चेंडूचा सामना करताना 6 षटकार लगावले. आरसीबी संघाकडून आकाश दीप, हसरंगा आणि पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
-
That's a 50-run partnership between @josbuttler & @SHetmyer.
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/HLoQF5FrcT #RRvRCB #TATAIPL pic.twitter.com/j6I7cDykgK
">That's a 50-run partnership between @josbuttler & @SHetmyer.
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022
Live - https://t.co/HLoQF5FrcT #RRvRCB #TATAIPL pic.twitter.com/j6I7cDykgKThat's a 50-run partnership between @josbuttler & @SHetmyer.
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022
Live - https://t.co/HLoQF5FrcT #RRvRCB #TATAIPL pic.twitter.com/j6I7cDykgK
हेही वाचा - London Spirit Team : शेन वॉर्नच्या जागी ट्रेव्हर बेलिस लंडन स्पिरिट संघाचे प्रशिक्षकपद भूषवणार