हैदराबाद : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला ( Fifteenth season of IPL ) 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदा या स्पर्धेत दहा संघ एकमेकांसोबत खेळताना दिसतील. कारण यंदा लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ नव्याने दाखल झाले आहेत. त्यामुळे आयपीएलचा पंधरावा हंगाम 10 संघात होणार आहे. या पर्वासाठी सर्व संघ आपापल्या तयारीनीशी सज्ज झाले आहे. तसेच आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघाने नवीन जर्सी लाँच करण्याचा निर्णय ( launch its new Jersey ) घेतला आहे.
-
#IPL2022 is almost here & we can’t wait to show you our new threads for the season.🔥👕
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
New Jersey dropping on 12th March 2022 at the #RCBUnbox event on Museum Cross Road, Church Street.😎👊🏻
You don’t want to miss this.💪🏻#PlayBold #UnboxTheBold #ForOur12thMan pic.twitter.com/mbbONinwRF
">#IPL2022 is almost here & we can’t wait to show you our new threads for the season.🔥👕
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 8, 2022
New Jersey dropping on 12th March 2022 at the #RCBUnbox event on Museum Cross Road, Church Street.😎👊🏻
You don’t want to miss this.💪🏻#PlayBold #UnboxTheBold #ForOur12thMan pic.twitter.com/mbbONinwRF#IPL2022 is almost here & we can’t wait to show you our new threads for the season.🔥👕
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 8, 2022
New Jersey dropping on 12th March 2022 at the #RCBUnbox event on Museum Cross Road, Church Street.😎👊🏻
You don’t want to miss this.💪🏻#PlayBold #UnboxTheBold #ForOur12thMan pic.twitter.com/mbbONinwRF
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रेंचायझीने ( Royal Challengers Bangalore franchise ) नवीन जर्सी लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर याबाबतची माहिती ट्विट करुन दिली आहे. या ट्विट मध्ये म्हणले आहे की, आयपीएल 2022 ही स्पर्धा जवळ आली आहे आणि आम्ही सीझनसाठी आमचे थ्रेड दाखवण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. 12 मार्च रोजी आरसीबी अनबॉक्स इव्हेंटमध्ये नवीन जर्सीचे अनावरण केले जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आयपीएल 2022 च्या हंगामासाठी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या तीन खेळाडूंना रिटेन केले आहे. त्याचबरोबर आयपीएल 2022 च्या मेगा लिलाव प्रक्रियेतून देखील नामांकीत आणि नवोदित खेळाडूं आपल्या संघात सामील केले आहे.
-
3⃣ Players Retained 👌
— IndianPremierLeague (@IPL) February 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1⃣9⃣ Players Bought During The Auction 👍
Here's how @RCBTweets stack up for the upcoming #TATAIPL 2022 🔽 pic.twitter.com/4jxr6SO9Cy
">3⃣ Players Retained 👌
— IndianPremierLeague (@IPL) February 14, 2022
1⃣9⃣ Players Bought During The Auction 👍
Here's how @RCBTweets stack up for the upcoming #TATAIPL 2022 🔽 pic.twitter.com/4jxr6SO9Cy3⃣ Players Retained 👌
— IndianPremierLeague (@IPL) February 14, 2022
1⃣9⃣ Players Bought During The Auction 👍
Here's how @RCBTweets stack up for the upcoming #TATAIPL 2022 🔽 pic.twitter.com/4jxr6SO9Cy
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) :
फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, लवनीथ सिसोदिया, अनिश्वर गौतम, जेसन बेहरेनडॉर्फ, डेव्हिड शर्मा, कार्तिक. विली, सिद्धार्थ कौल, चामा मिलिंद, महिपाल लोमरोर, शेरफेन रदरफोर्ड आणि फिन ऍलन.