मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Mumbai Indians vs Chennai Super Kings ) संघात गुरुवारी (21 एप्रिल) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 33 वा सामना खेळला जाणार आहे. या दोन्ही संघात मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातपासून खेळला जाईल. दोन्ही संघाचा यंदाच्या हंगामातील हा सातवा सामना आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्रथमच रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja ) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाचा मुकाबला करेल.
-
💙 🆚 💛
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
It. Doesn't. Get. Bigger. Than. This. 🔥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK @ImRo45 @msdhoni @ChennaiIPL pic.twitter.com/cVAa7fyVBn
">💙 🆚 💛
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
It. Doesn't. Get. Bigger. Than. This. 🔥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK @ImRo45 @msdhoni @ChennaiIPL pic.twitter.com/cVAa7fyVBn💙 🆚 💛
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
It. Doesn't. Get. Bigger. Than. This. 🔥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK @ImRo45 @msdhoni @ChennaiIPL pic.twitter.com/cVAa7fyVBn
इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामात या दोन सर्वात यशस्वी संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai Super Kings ) संघ सहा सामन्यातील फक्त एका सामन्यात विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी चेन्नई संघापेक्षा खराब राहिली आहे. कारण मुंबई संघला आपल्या सहा सामन्यापैकी एका ही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे.
-
Respect. Rivalry. and Nothing short of a gripping affair! Here’s the match preview to set the rhythm for the first leg of the IPL El Clasico!
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Tune into Star Sports network at 7️⃣:3⃣0⃣ PM to watch the match live! #MIvCSK #Yellove #WhistlePodu 🦁💛 @amazonpay pic.twitter.com/2QYpBPxDSf
">Respect. Rivalry. and Nothing short of a gripping affair! Here’s the match preview to set the rhythm for the first leg of the IPL El Clasico!
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 21, 2022
Tune into Star Sports network at 7️⃣:3⃣0⃣ PM to watch the match live! #MIvCSK #Yellove #WhistlePodu 🦁💛 @amazonpay pic.twitter.com/2QYpBPxDSfRespect. Rivalry. and Nothing short of a gripping affair! Here’s the match preview to set the rhythm for the first leg of the IPL El Clasico!
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 21, 2022
Tune into Star Sports network at 7️⃣:3⃣0⃣ PM to watch the match live! #MIvCSK #Yellove #WhistlePodu 🦁💛 @amazonpay pic.twitter.com/2QYpBPxDSf
2008 पासून मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात 32 सामने खेळले गेले आहेत. या दोघांच्या मुकाबल्यात नेहमीच मुंबई संघाचा दबदबा राहिला आहे. कारण 32 पैकी 19 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज संघाने 13 सामन्यात विजय संपादन केला आहे. आयपीएल हंगामातील या सामन्याला इतर संघाच्या सामन्यांच्या तुलनेत क्रेझ असते. या दोन्ही संघात नेहमीच काटेची टक्कर पाहायला मिळते.
-
एकदम तगडी training 💪💥
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
📽️ A look into our prep for the big one 👊
Watch #MIvCSK live on @StarSportsIndia at 7:30 PM. 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/kPLhoXGJTJ
">एकदम तगडी training 💪💥
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
📽️ A look into our prep for the big one 👊
Watch #MIvCSK live on @StarSportsIndia at 7:30 PM. 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/kPLhoXGJTJएकदम तगडी training 💪💥
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
📽️ A look into our prep for the big one 👊
Watch #MIvCSK live on @StarSportsIndia at 7:30 PM. 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/kPLhoXGJTJ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बेसिल थंपी, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरिथ , टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, किरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल आणि इशान किशन.
चेन्नई सुपर किंग्ज : रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, रुतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, मिचेल सँटनर, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, महेश टेकश्ना, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम आसिफ, सी हरी निशांत, एन जगदीसन, सुब्रांशू सेनापती, के भगत वर्मा, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग आणि मुकेश चौधरी.
हेही वाचा - DC vs PBKS IPL : पंजाब किंग्जवर दिल्ली कॅपिटल्सचा 9 गडी राखून दणदणीत विजय