ETV Bharat / sports

KKR Vs GT : गुजरातने नाणेफेक जिंकली; फलंदाजीचा निर्णय - गुजरातने नाणेफेक जिंकली

इंडियन प्रिमीयर लीगमधील 35 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. गुजरातने नाणफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Hardik Pandya Win Toss Elects To Bats ) आहे.

KKR Vs GT
KKR Vs GT
author img

By

Published : Apr 23, 2022, 3:20 PM IST

Updated : Apr 23, 2022, 3:52 PM IST

मुंबई - इंडियन प्रिमीयर लीगमधील 35 ( IPL 2022 ) वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात ( KKR Vs GT ) होणार आहे. आजचा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा संघाशी जोडला आहे. गुजरातने नाणफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Hardik Pandya Win Toss Elects To Bats ) आहे.

या हंगामात गुजरात संघ तडाकेबाज खेळ दाखवत पहिल्या स्थानावर आहे. गुजरातने 6 पैकी 5 सामने जिंकत पहिला स्थानावर झेप घेतली आहे. तर, दुसरीकडे कोलकाता संघाने 7 मधील 4 सामन्यात पराभवाला सामोरे 3 जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात गुजरात आपली गाडी सुसाट सुरु ठेवेल की, कोलकाता पुनरागमन करेल हे पहावे लागणार आहे.

कोलकाता संघ - वेंकटेश अय्यर, सुनील नारायण, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, टीम साउथी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

गुजरातचा संघ - रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी.

हेही वाचा- IPL 2022 Updates : दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण

Last Updated : Apr 23, 2022, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.