ETV Bharat / sports

DC Vs LSG : नाणेफेक जिंकत लखनौचा फलंदाजीचा निर्णय; 'हा' खेळाडू संघातून बाहेर - दिल्ली कॅपिटल्स मराठी बातमी

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स ( DC Vs LSG ) यांच्यात 45 वा सामना आज ( 1 मे ) पार पडणार ( IPL 2022 ) आहे. लखनौचा कर्णधार के एल राहूलने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Lucknow Super Giants Won Toss ) आहे.

DC Vs LSG
DC Vs LSG
author img

By

Published : May 1, 2022, 3:23 PM IST

मुंबई - इंडियन प्रीमियर लिगमधील ( IPL 2022 ) 45 वा सामना ( DC Vs LSG ) आज ( 1 मे ) वानखेडे स्टेडियमवरती खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात हा सामना पार पडणार आहे. लखनौचा कर्णधार के एल राहूलने ( Captain KL Rahul ) नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Lucknow Super Giants Won Toss ) आहे.

आयपीएलमधील गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स हा संघ सहाव्या स्थानी आहे. दिल्लीने आतापर्यंत 8 सामने खेळले असून, त्यातील चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर, तेवढ्याच सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागत आहे. दिल्लीला गुणतालिकेत 8 गुण मिळाले आहेत. तसेच, लखनौ सुपर जायंट्स गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. संघाने या हंगामात 9 सामने खेळले आहेत. त्यातील 6 सामन्यात यश जिंकत 12 गुण मिळवले आहेत. अन्य तीन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुखापतीच्या कारणास्तव आवेश खान या सामन्यात खेळू शकणार नाही आहे. त्याच्या जागी कृष्णाप्पा गौतमला संघात सामील करण्यात आले आहे, अशी माहिती कर्णधार केएल राहूलने दिली आहे.

दिल्लीचा संघ - पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत ( कर्णधार/विकेटकीपर ), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया.

लखनौचा संघ - क्विंटन डी कॉक ( विकेटकीपर ), केएल राहुल ( कर्णधार ), दीपक हुड्डा, मार्कस स्टोयनिस, कुणाल पांड्या, आयुष बडोनी, कृष्णाप्पा गौथम, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई.

हेही वाचा - Rohit Sharma Birthday : हिटमॅन रोहितला पत्नीच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, "आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी..."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.