ETV Bharat / sports

IPL २०२१ : चेन्नईने मुंबई आणि दिल्लीला दिला धक्का, गुणतालिकेत घेतली भरारी - चेन्नई वि. राजस्थान सामना

राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. कारण दोन सामन्यांमध्ये त्यांनी एक विजय मिळवला होता आणि त्यांना एक पराभव पत्करावा लागला होता. पण सोमवारच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.

IPL 2021 Points Table: CSK in 2nd Spot After Beating RR
IPL २०२१ : चेन्नईने मुंबई आणि दिल्लीला दिला धक्का, गुणतालिकेत घेतली भरारी
author img

By

Published : Apr 20, 2021, 12:20 PM IST

मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने सोमवारी पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि गुणतालिकेत चांगलीच भरारी घेतली. चेन्नई आणि राजस्थान या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे बदल झाले. वाचा नेमके काय बदल झाले.

राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. कारण दोन सामन्यांमध्ये त्यांनी एक विजय मिळवला होता आणि त्यांना एक पराभव पत्करावा लागला होता. पण सोमवारच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.

गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यांनी आपल्या झालेल्या तीनही सामन्यात विजय मिळवला आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नईचा संघ पोहोचला आहे. तर तिसऱ्या स्थानी दिल्ली आणि चौथ्या स्थानी मुंबई आहे. दोन्ही संघाचे समान ४ गुण आहेत. पण ते नेट रनरेटच्या जोरावर अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या स्थानावर आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जचा संघ अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. या सर्व संघांनी त्यांच्या तीन सामन्यांमध्ये एक विजय मिळवला आहे आणि २ सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. सनरायजर्स हैदराबादचा संघ तीन सामन्यातील तीन पराभवासह तळाशी म्हणजे आठव्या स्थानी आहे.

हेही वाचा - IPL २०२१ : आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वात विचित्र नेतृत्व, गंभीरने मॉर्गनला फटकारलं

हेही वाचा - RCB VS KKR : फलंदाजीदरम्यान मॅक्सवेल डिव्हिलियर्सवर रागावला; एबीने सांगितलं कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.