ETV Bharat / sports

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय; भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये 'या' खेळाडूंना संधी - निकोलस पूरन

भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI ) संघात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला सातला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ( West Indies opt to bat ) घेतला आहे.

IND vs WI
IND vs WI
author img

By

Published : Jul 24, 2022, 6:55 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन: क्वीन्स पार्क ओव्हल येथे भारत आणि वेस्ट इंडिज संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील आज दुसरा सामना खेळला ( IND vs WI 2nd ODI ) जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन ( Captain Shikhar Dhawan ) आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन ( Captain Nicholas Pooran ) यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. ( West Indies opt to bat ) निर्णय घेतला आहे.

भारतीय संघात आज आवेश खानला संधी देण्यात आली आहे. त्याचा हा आजचा वनडे पदार्पणाचा ( Avesh Khan debut in ODIs ) सामना आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघातील वनडे मालिकेतील पहिला सामना फक्त तीन धावांनी जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका खिश्यात घालण्यासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघ मागील सामन्यातील पराभव विसरुन जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न करेल.

वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): शाई होप (यष्टीरक्षक), ब्रॅंडन किंग, शमारह ब्रूक्स, काइल मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अकेल होसेन, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स आणि हेडन वॉल्श.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आणि आवेश खान.

हेही वाचा - Angelo Mathews : 100 कसोटी सामने खेळणारा अँजेलो मॅथ्यूज ठरला श्रीलंकेचा 6वा खेळाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.