ETV Bharat / sports

श्रीलंकाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा - श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ

इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टन याची पहिल्यादांच वर्णी लागली आहे.

england-one-day-team-announced-for-series-against-sri-lanka
श्रीलंकाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा
author img

By

Published : Jun 19, 2021, 8:03 PM IST

लंडन - इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने यातील एकदिवसीय मालिकेसाठी आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टन याची पहिल्यादांच वर्णी लागली आहे.

इंग्लंडचे प्रमुख खेळाडू जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स हे दुखापतग्रस्त आहे. त्याच्या अनुपस्थीतदेखील इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी आज मजबूत संघाची घोषणा केली.

अशी आहे गार्टनची कारकिर्द

२४ वर्षीय गार्टन याने २४ लिस्ट ए सामने खेळली आहे. यात त्याने २९ गडी बाद केले आहेत. भलेही त्याची इकोनॉमी रेट आणि सरासरी प्रभावशाली नाही. परंतु वेग पाहून त्याचा समावेश इंग्लंड संघात करण्यात आला आहे.

इंग्लंडचा संघ -

इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम कुरेन, टॉम कुरेन, लियाम डॉसन, जॉर्ज गार्टन, लियाम लिविंगस्टोन, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, डेविड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.

इंग्लंड-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक -

23 जून, पहला टी-20 सामना (कार्डिफ)

24 जून, दुसरा टी20 सामना (कार्डिफ)

26 जून, तिसरा टी20 सामना (साउथम्पटन)

29 जून, पहिला एकदिवसीय सामना (चेस्टर-ले-स्ट्रीट)

1 जुलै, दुसरा एकदिवसीय सामना (लंडन)

4 जुलै, तिसरा एकदिवसीय सामना (ब्रिस्टल)

हेही वाचा - भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

हेही वाचा - WTC Final : न्यूझीलंडविरुद्ध विराटने नाणेफेक गमावली तर काय होतं, जाणून घ्या रेकॉर्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.