ETV Bharat / sports

मदर्स डे : 'आई आपली पहिली आणि बेस्ट सुपरहिरो असते', सचिनसह खेळाडूंनी मानले आपल्या आईचे आभार - csk on mothers day

आज देशभरात मदर्स-डे साजरा केला जात आहे. क्रीडा जगतात सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, सुरैश रैना, शिखर धवनसह अनेक खेळाडूंनी त्यांच्या आईसोबतचा फोटो शेअर करत मदर्स-डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

cricketers on mothers day sachin-tendulkar-virender-sehwag-shikhar-dhawan-suresh-raina
मदर्स डे : 'आई आपली पहिली आणि बेस्ट सुपरहिरो असते', सचिनसह खेळाडूंनी मानले आपल्या आईचे आभार
author img

By

Published : May 9, 2021, 7:28 PM IST

मुंबई - आज देशभरात मदर्स-डे साजरा केला जात आहे. क्रीडा जगतात सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, सुरैश रैना, शिखर धवनसह अनेक खेळाडूंनी त्यांच्या आईसोबतचा फोटो शेअर करत मदर्स-डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्जने' आई ही आपली पहिली आणि बेस्ट सुपरहिरो असते', असे म्हटलं आहे.

सचिनने सोशल मीडियावर आई आणि तिची काकू यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने, आई एकटी अशी असते, जी तुमच्यासाठी नेहमी प्रार्थना करते. तुमचे वय किती असले तरी ती तुमच्यासाठी प्रार्थना करते. तुम्ही तिच्यासाठी नेहमी लहान असता. माझ्या आयुष्यात मला नेहमीच प्रेम देणाऱ्या दोन आई मिळाल्या, हे माझे भाग्य आहे, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

  • Mothers are the ones who pray for you no matter how old you get. For them, you are always their child. Blessed to have two mothers in my life who have nurtured and loved me always.

    Wishing Aai and Kaku a very Happy #MothersDay, sharing some photos from the past. 🙏🏻 pic.twitter.com/x22BBvDDiC

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) May 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माझ्या आयुष्यात आधार आणि नेहमी प्रेरणास्थान बनण्यासोबत नेहमी मला योग्य मार्ग दाखवल्याबद्दल मी आईचे आभारी आहे, असे सुरेश रैनाने म्हटलं आहे.

  • Thank you mom for always being my pillar of strength & showing me the right guidance. You will reamin my biggest inspiration! Wishing a very Happy #MothersDay to all the strong moms #LoveYouMa ❤️ pic.twitter.com/gJfmFm7SSX

    — Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) May 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • To the world she's a mother, but for the child she's the absolute world. That mom-loving child in me still remains the same!
    Happy Mother's Day Ma!#MothersDay pic.twitter.com/e68Th7yHd7

    — DK (@DineshKarthik) May 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - आता चूक नको; इंग्लंड दौऱ्यासाठी BCCIने आखला 'हा' प्लॅन

हेही वाचा - पाकिस्तानचा संघ लवकरच सर्व फॉर्मेटमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असेल, रझाकचे भाकित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.