ETV Bharat / sports

विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडलेला धवन म्हणतो,  'Show Must Go On' - shikhar dhawan

शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्पर्धेबाहेर पडल्यानंतर धवनने ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले आहेत.

शिखर धवन
author img

By

Published : Jun 19, 2019, 10:04 PM IST

लंडन - भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. धवन विश्वकरंडक स्पर्धेसाठी फिट नसून त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याने तो माघार घेत असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. आता धवननेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर आभार मानत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

  • I feel emotional to announce that I will no longer be a part of #CWC19. Unfortunately, the thumb won’t recover on time. But the show must go on.. I'm grateful for all the love & support from my team mates, cricket lovers & our entire nation. Jai Hind!🙏 🇮🇳 pic.twitter.com/zx8Ihm3051

    — Shikhar Dhawan (@SDhawan25) June 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'मला हे सांगताना फार दु:ख होत आहे की, मी विश्वकरंडक स्पर्धेचा आता भाग असणार नाही. दुर्देवाने, अंगठ्याची दुखापत वेळेवर बरी होऊ शकणार नाही. तरीही, शो मस्ट गो ऑन'. असे, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये धवनने लिहिले आहे.

लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने 36 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात शिखर धवनने 109 चेंडूत 117 धावाची शानदार शतकी खेळी केली होती. या सामन्यादरम्यान शिखरच्या डाव्या आंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे धवनच्या जागेवर आता पंतची भारतीय संघात वर्णी लागणार आहे.

Intro:Body:

विश्वचषकातून बाहेर पडलेला धवन म्हणतो,  'Show Must Go On'

लंडन - भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. धवन विश्वकरंडक स्पर्धेसाठी फिट नसून त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याने तो माघार घेत असल्यीची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. आता धवननेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर आभार मानत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

'मला हे सांगताना फार दु:ख होत आहे की, मी विश्वकरंडक स्पर्धेचा आता भाग असणार नाही. दुर्देवाने, अंगठ्याची दुखापत वेळेवर बरी होऊ शकणार नाही. तरीही, शो मस्ट गो ऑन'. असे, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये धवनने लिहिले आहे.

लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने 36 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात शिखर धवनने 109 चेंडूत 117 धावाची शानदार शतकी खेळी केली होती. या सामन्यादरम्यान शिखरच्या डाव्या आंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे धवनच्या जागेवर आता पंतची भारतीय संघात वर्णी लागणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.