ETV Bharat / sports

अर्जुन तेंडूलकरचा मुंबईच्या संघात समावेश, खेळणार व्हिज्जी करंडक

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन याची आगामी व्हिज्जी करंडक (Vizzy Trophy) साठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. १९ वर्षीय अर्जुनने याआधी मुंबई टी-२० लीगमध्येही सहभागी झाला होता. दरम्यान, ही स्पर्धा २२ ऑगस्टपासून आंध्र प्रदेशमध्ये रंगणार आहे.

अर्जुन तेंडूलकरचा मुंबईच्या संघात समावेश, व्हिज्जी करंडक खेळणार
author img

By

Published : Aug 7, 2019, 12:25 PM IST

मुंबई - भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन याची आगामी व्हिज्जी करंडक (Vizzy Trophy) साठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. १९ वर्षीय अर्जुनने याआधी मुंबई टी-२० लीगमध्येही सहभागी झाला होता. दरम्यान, ही स्पर्धा २२ ऑगस्टपासून आंध्र प्रदेशमध्ये रंगणार आहे.

निर्धारीत ५० षटकांच्या या स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसीएशनने मंगळवारी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. या संघात अर्जुन तेंडूलकरचा समावेश आहे.

मुंबईचा १५ सदस्यीय संघ -
हार्दिक तामोरे (कर्णधार), साईराज पाटील, ओंकार जाधव, अमन शेरॉन, अथर्व पुजारी, सत्यलक्ष जैन, सृजन आठवले, रुद्र धांडे, चिन्मय सुतार, आशय सरदेसाई, मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, मॅक्सवेल स्वामीनाथन, प्रशांत सोळंकी आणि विघ्नेश सोळंकी

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.