ETV Bharat / sports

अम्फान चक्रीवादळाचा कहर, विराटसह क्रिकेटपटूंनी खेळाडूंनी केली पीडितांसाठी प्रार्थना - अम्फान चक्रीवादळमुळे नुकसान

अम्फान चक्रीवादळने बुधवारी कोलकातासह बांगलादेशच्या पूर्वेकडील शहरांमध्ये कहर बरसवला. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ सद्या मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. हे व्हिडिओ पाहून भारतीय क्रिकेटपटूंनी बाधित झालेल्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे.

Virat Kohli puts out message for people affected with Cyclone Amphan
अम्फान चक्रीवादळाचा कहर, विराटसह क्रिकेटपटूंनी खेळाडूंनी केली पीडितांसाठी प्रार्थना
author img

By

Published : May 21, 2020, 3:39 PM IST

मुंबई - अम्फान महाचक्रीवादळामुळे आतापर्यंत बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत असताना, अम्फान चक्रीवादळने बुधवारी कोलकातासह बांगलादेशच्या पूर्वेकडील शहरांमध्ये कहर बरसवला. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ सद्या मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. हे व्हिडिओ पाहून भारतीय क्रिकेटपटूंनी बाधित झालेल्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे.

  • My thoughts and prayers go out to everyone affected by #CycloneAmphan in Odisha and West Bengal. May God protect everyone out there and hope things get better soon. 🙏#PrayForWestBengal

    — Virat Kohli (@imVkohli) May 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विराट कोहली, केएल राहुल, हरभजन सिंग, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, शुभमन गिल आदी खेळाडूंनी महाचक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या नागरिकांसाठी प्रार्थना केली आहे.

  • Praying for everyone's safety and well being in West Bengal and Odisha. My condolences to the family members who lost their loved ones in this tragic time. 🙏

    — Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विराट कोहलीने अम्फान विषयावरुन एक ट्विट केलं आहे. त्यात ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील चक्रीवादळ अम्फानने बाधित झालेल्या प्रत्येकासाठी माझ्या भावना आहेत. देव तेथील प्रत्येकाचे रक्षण करो आणि गोष्टी लवकर बऱ्या होतील अशी आशा आहे, असे म्हटलं आहे. तर केएल राहुलने अम्फान चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना. बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूती, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

दरम्यान, सुपर सायक्लोनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओडिशामध्ये एक ३ महिन्याचे नवजात शिशू आणि पश्चिम बंगालमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त बांगलादेशमध्येही अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. कोलकात्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अम्फानमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • My condolences to the families who lost their loved ones due to the #AmphanCyclone. In these difficult moments, praying for the safety of everyone in West Bengal and Odisha.

    — Shubman Gill (@RealShubmanGill) May 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रीय बचाव पथकाचे प्रमुख एसएन प्रधान म्हणाले, 'महाचक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या रस्त्यांवरून झाडे बाजुला करण्याची कामे वेगात सुरू आहेत. तसेच काही भाग पूर्णपणे मोकळे झाले आहेत. काही भागांमध्ये खंडीत झालेली वीज आणि दुरध्वनी सेवा पूर्ववत करण्यास थोडावेळ लागू शकतो.'

  • My thoughts go out to everyone affected by the #AmphanCyclone
    Condolences to the families who lost their loved ones, may god give them strength.

    — Kuldeep yadav (@imkuldeep18) May 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Praying for everyone affected by #AmphanSuperCyclone
    Condolences to families of the victims who lost their lives. 🙏

    — K L Rahul (@klrahul11) May 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - ऑक्टोबरमध्ये आयपीएल शक्य, बीसीसीआय कार्यकारिणी सदस्यांचे मत

हेही वाचा - आयपीएल 2020 बाबत बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरींनी दिली महत्वपूर्ण अपडेट, वाचा काय म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.