ETV Bharat / sports

'रवी शास्त्री प्रशिक्षक बनने म्हणजे, सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष होण्यासारखे' - Ravi Shastri कोच

रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक होणे म्हणजे, सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष होण्यासारखे आहे, असे एका चाहत्याने म्हटले आहे.

'रवी शास्त्रींना प्रशिक्षक करणे म्हणजे, सोनिया गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्यासारखे'
author img

By

Published : Aug 17, 2019, 10:39 AM IST

मुंबई - कपिल देव यांच्या समितीने, शुक्रवारी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री यांची निवड केली. शास्त्री यांचा २०२१ साली होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकापर्यंत कार्यकाळ असणार आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत टॉम मूडी, माईक हेसन आणि रवी शास्त्री यांच्यामध्ये खरी चुरस होती. तेव्हा रवी शास्त्री यांनी यात अखेर बाजी मारली. रवी शास्त्री यांची निवड झाल्याने, विराट सेना जरी खूश असली तरी, चाहते मात्र नाखूश आहेत. यावर चाहत्यांनी मीम्सव्दारे, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

  • #RaviShastri becoming coach is like Sonia becoming congress president.

    — Reverse Gear (@Revers_Gear) August 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक होणे म्हणजे, सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष होण्यासारखे आहे, असे एका चाहत्याने म्हटले आहे.

  • Selection process of Congress president and Indian coach is same. You already know who is going to make it. #RaviShastri

    — Unemployed (@chandu3110) August 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०१५ विश्वकरंडक, २०१६ साली टी-२० विश्वकरंडक आणि २०१९ साली विश्वकरंडक हरलो आहोत. आता आगामी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा २०२० टी-२० विश्वकरंडक आणि टेस्ट चॅम्पियनशीप हरण्यास तयार रहा, असे ट्वीट एका चाहत्याने केले आहे.

  • Under #RaviShastri 'a directorial or coaching we have lost :

    2015 ODI World Cup
    2016 World t20
    2019 ODI World Cup

    Next loading....
    T20 World Cup 2020
    T20 World Cup 2021

    — R A T N I $ H (@LoyalSachinFan) August 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बीसीसीआयने प्रशिक्षक पदासाठी आलेल्या, उमेदवारांची चांगली खिल्ली उडवली असे एका चाहत्यांनी म्हटले आहे.

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.