ETV Bharat / sports

लंकेकडून न्यूझीलंडचा सुपडा साफ, पहिल्या कसोटीत ६ गडी राखून विजय - न्यूझीलंड

बिनबाद १३३ धावसंख्येवरुन लंकेने पाचव्या दिवसाचा खेळ सुरु केला. सलामीवीर करुणारत्ने आणि लाहिरू थिरिमाने यांनी ही धावसंख्या १६१ पर्यंत नेली.

लंकेकडून न्यूझीलंडचा सुपडा साफ, 6 बळींनी केली मात
author img

By

Published : Aug 18, 2019, 4:48 PM IST

गॅले - दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध लंकेने विजयारंभ केला. गॅले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत, 6 गडी राखून विजय मिळवला. यजमान संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या १२२ धावांच्या जोरावर लंकेला हा विजय साकारता आला.

  • Sri Lanka complete a record chase at Galle to take a 1-0 lead in the #SLvNZ series and collect 60 points in the ICC World Test Championship #WTC21

    NZ 249 & 285 v SL 267 & 268/4 (D Karunaratne 122, L Thirimanne 64, A Mathews 28*) SL won by 6 wickets! pic.twitter.com/ybeRXMDszy

    — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बिनबाद १३३ धावसंख्येवरुन लंकेने पाचव्या दिवसाचा खेळ सुरु केला. सलामीवीर करुणारत्ने आणि लाहिरू थिरिमाने यांनी ही धावसंख्या १६१ पर्यंत नेली. त्यानंतर विल्यम सोमरविलेने थिरिमानेला ६४ धावांवर बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतरच्या दुसऱ्याच षटकात एजाज पटेलने कुशल मेंडिसला बाद केले.

लंकेला विजयासाठी फक्त ५० धावांची गरज असताना करुणारत्ने बाद झाला. त्याला टीम साऊथीने बाद केले. त्यानंतर कुशल परेराने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. बोल्टने परेराला बाद केले खरे पण तोपर्यंत उशीर झाला होता. या डावात मॅथ्युज २८ तर डिसिल्वा १४ धावांवर नाबाद राहिले आहेत.

संक्षिप्त धावफलक :

  • न्यूझीलंड पहिला डाव - २४९/१०
  • श्रीलंका पहिला डाव -२६७/१०
  • न्यूझीलंड दुसरा डाव- २८५/१०
  • श्रीलंका दुसरा डाव -२६८/४

Intro:Body:

लंकेकडून न्यूझीलंडचा सुपडा साफ, 6 बळींनी केली मात

गॅले - दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध लंकेने विजयारंभ केला. गॅले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत, 6 बळींनी मात केली आहे. यजमान संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या १२२ धावांच्या जोरावर लंकेला हा विजय साकारता आला.

बिनबाद १३३ धावसंख्येवरुन लंकेने पाचव्या दिवसाचा खेळ सुरु केला. सलामीवीर करुणारत्ने आणि लाहिरू थिरिमाने यांनी ही धावसंख्या १६१ पर्यंत नेली. त्यानंतर विल्यम सोमरविलेने थिरिमानेला ६४ धावांवर बाद करत लंकेला पहिला धक्का दिला.  त्यानंतरच्या दुसऱ्याच षटकात एजाज पटेलने कुशल मेंडिसला बाद केले.

लंकेला विजयासाठी फक्त ५० धावांची गरज असताना करुणारत्ने बाद झाला. त्याला टीम साऊथीने बाद केले. त्यानंतर कुशल परेराने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. बोल्टने परेराला बाद केले खरे पण तोपर्यंत उशीर झाला होता. या डावात मॅथ्युज २८ तर डिसिल्वा १४ धावांवर नाबाद राहिले आहेत.

संक्षिप्त धावफलक :

न्यूझीलंड पहिला डाव - २४९/१०

श्रीलंका पहिला डाव  -२६७/१०

न्यूझीलंड दुसरा डाव- २८५/१०

श्रीलंका दुसरा डाव -२६८/४

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.