ETV Bharat / sports

सचिनने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया - video

भारताचा माजी फलंदाज सचिनने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे

सचिनने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 24, 2019, 8:14 PM IST

मुंबई - भारताचा माजी फलंदाज सचिनने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेटचा एक सामना रंगला आहे. या सामन्यात गोलंदाजाने टाकलेला चेंडू यष्ट्यांच्या बेल्सना लागतो. पण, त्या बेल्स खाली न पडता तशाच यष्ट्यांवर राहतात. सचिनला हा व्हिडिओ त्याच्या मित्राने पाठवला असल्याचे त्याने म्हटले आहे. आणि या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया-

  • What about this Sachin?😀

    A batsman in Melbourne had his middle stumped dislodged but the bails didn't move! The batsman was given out. Was that the correct decision?

    This freak occurrence happened in a MYCA match b/w Moonee Valley Cricket Club & Strathmore Heights Cricket Club pic.twitter.com/EkOh4EF8rx

    — श्रीMurali🇮🇳 (@mayamadhava) July 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.