ETV Bharat / sports

''ब्रॉडच्या पायाला स्प्रिंग'', मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ट्विट व्हायरल - stuart broad latest news

सचिनने ट्विट केले, की "मालिका जिंकल्याबद्दल इंग्लंडचे अभिनंदन. मी पूर्वी म्हटले होते, की त्याच्या पायात एक स्प्रिंग आहे आणि तो एका मिशनवर होता. 500 कसोटी बळी घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. एक मोठी कामगिरी."

sachin tendulkar praises stuart broad on taking 500 test wickets
''ब्रॉडच्या पायाला स्पिंग'', मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ट्विट व्हायरल
author img

By

Published : Jul 29, 2020, 1:28 PM IST

मुंबई - भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचे कौतुक केले आहे. नुकत्याच झालेल्या विंडीजविरूद्धच्या कसोटी मालिकेत ब्रॉडने 500 बळींचा टप्पा गाठला. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने क्रेग ब्रॅथवेटला बाद करून हा कारनामा केला. इंग्लंडने या सामन्यात 269 धावांनी विजय मिळलत मालिका 2-1 अशी जिंकली.

सचिनने ट्विट केले की, "मालिका जिंकल्याबद्दल इंग्लंडचे अभिनंदन. मी पूर्वी म्हटले होते, की त्याच्या पायात एक स्प्रिंग आहे आणि तो एका मिशनवर होता. 500 कसोटी बळी घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. एक मोठी कामगिरी."

  • Congratulations to England on their emphatic series win.

    And like I said earlier, @StuartBroad8 had a spring in his step and was out there on a mission. Congratulations also to him on picking his 500th Test wicket. Terrific achievement! #ENGvWI pic.twitter.com/LGRKWBYOSh

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) July 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

500 बळी घेणारा ब्रॉड जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे. तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. ब्रॉडच्या नावावर आता 140 कसोटी सामन्यामध्ये बळी जमा आहेत.

या सामन्यात ब्रॉडने एकूण 10 गडी बाद केले. 2013 नंतर कसोटी सामन्यात त्याला प्रथमच 10 बळी मिळवण्यास यश आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.