ETV Bharat / sports

सचिन बनला स्वत: चा ‘हेअरस्टायलिस्ट’... पाहा फोटो - sachin tendulkars new hairstyle news

सचिनने इन्स्टाग्रामवर स्वत:च्या लूकचा फोटो शेअर केला. या फोटोआधी त्याने स्वत:चे केस कापतानाचे फोटोही पोस्ट केले होते. “क्रिकेटमध्ये स्क्वेअर कट खेळण्यापासून ते स्वत: केस कापण्यापर्यंत. मला नेहमी वेगळं करायला आवडतं. माझी नवीन हेअरस्टाईल कशी वाटली?”, असे त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सचिनच्या या नव्या उपक्रमाबद्दल अनेक चाहत्यांनी त्याला प्रत्यूत्तर दिले आहे.

sachin tendulkar cuts his own hair during lockdown
सचिन बनला स्वत:चा ‘हेअरस्टायलिस्ट’...पाहा फोटो
author img

By

Published : Apr 19, 2020, 6:26 PM IST

मुंबई - कोरोनामुळे सर्वजण घरात अडकले आहेत. क्रीडाविश्वातील अनेक नामवंत खेळाडू आपला वेळ कुटुंबीयांसोबत घालवत आहेत. भारतात सध्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने अनेकजण घरात विविध उपक्रम करत आहेत. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही घरात असून त्याने स्वत: आपले केस कापले आहेत.

सचिनने इन्स्टाग्रामवर स्वत:च्या लूकचा फोटो शेअर केला. या फोटोआधी त्याने स्वत:चे केस कापतानाचे फोटोही पोस्ट केले होते. “क्रिकेटमध्ये स्क्वेअर कट खेळण्यापासून ते स्वत: केस कापण्यापर्यंत. मला नेहमी वेगळं करायला आवडतं. माझी नवीन हेअरस्टाईल कशी वाटली?”, असे त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सचिनच्या या नव्या उपक्रमाबद्दल अनेक चाहत्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

कोरानाविरूद्धच्या लढाईत सचिनने महत्त्वाचे योगदान दिले आहे. सुरुवातीला त्याने ५० लाखाची मदत दिली होती. त्यानंतर त्याने पाच हजार लोकांच्या रेशनची व्यवस्था केली होती.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.