ETV Bharat / sports

INDvsAUS : टीम इंडियाला धक्का, रिषभ पंत दुसऱ्या वनडेला मुकणार - रिषभ पंत लेटेस्ट न्यूज

'सध्या पंत दुखापतीतून सावरत आहे. मात्र, त्याला बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अ‌ॅकॅडमीमध्ये तंदुरूस्तीसाठी पाठवले जाईल', असे बीसीसीआयने म्हटले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंत ४४ व्या षटकात फलंदाजी करत असताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता.

rishabh pant ruled out from second odi against australia in rajkot
INDvsAUS : टीम इंडियाला धक्का, रिषभ पंत दुसऱ्या वनडेला मुकणार
author img

By

Published : Jan 15, 2020, 10:38 PM IST

Updated : Jan 15, 2020, 10:55 PM IST

राजकोट - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे. मुंबईच्या वानखेडेवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंतच्या डोक्याला चेंडू लागला होता.

हेही वाचा - मोठी बातमी!..पृथ्वी शॉ 'फिट', न्यूझीलंड दौऱ्यासाठी होणार रवाना

शुक्रवारी १७ जानेवारीला दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. 'सध्या पंत दुखापतीतून सावरत आहे. मात्र, त्याला बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अ‌ॅकॅडमीमध्ये तंदुरूस्तीसाठी पाठवले जाईल', असे बीसीसीआयने म्हटले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंत ४४ व्या षटकात फलंदाजी करत असताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता. त्यानंतर उर्वरित सामन्यात त्याने यष्टीरक्षण केले नव्हते. पंतने या सामन्यात २ चौकार आणि एका षटकारासह २८ धावांची खेळी केली. त्याला कमिन्सने माघारी धाडले होते.

वानखेडे येथे पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला दहा गडी राखून धूळ चारली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अ‌ॅरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला ५ वेळा १० गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. सर्वात पहिल्यांदा असा पराभव न्यूझीलंड संघाने केला आहे. १९८१ मध्ये न्यूझीलंड संघाने भारताला १० गडी राखून धूळ चारली होती.

Intro:Body:

INDvsAUS : टीम इंडियाला धक्का, रिषभ पंत दुसऱ्या वनडेला मुकणार

राजकोट - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे. मुंबईच्या वानखेडेवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंतच्या डोक्याला चेंडू लागला होता.

हेही वाचा -

'सध्या पंत दुखापतीतून सावरत आहे. मात्र, त्याला बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अ‌ॅकॅडमीमध्ये तंदुरूस्तीसाठी पाठवले जाईल', असे बीसीसीआयने म्हटले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंत ४४ व्या षटकात फलंदाजी करत असताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता. त्यानंतर उर्वरित सामन्यात त्याने यष्टीरक्षण केले नव्हते. पंतने या सामन्यात २ चौकार आणि एका षटकारासह २८ धावांची खेळी केली. त्याला कमिन्सने माघारी धाडले होते.

वानखेडे येथे पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला दहा गडी राखून धूळ चारली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अ‌ॅरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले.

Conclusion:
Last Updated : Jan 15, 2020, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.