ETV Bharat / sports

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचा मामा म्हणतो भारतच जिंकणार

author img

By

Published : Jun 16, 2019, 1:45 PM IST

महमूद हसन हे 1995 पासून इटावाच्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर कृषी इंजिनिअरिंग महाविद्यालयात काम करत आहेत.

पाक कर्णधार सर्फराज अहमदचा मामा म्हणतो भारतच जिंकणार

नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडकातील पाकिस्तान आणि भारत महामुकाबला आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणार आहे. पूर्ण क्रिकेटविश्व या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान पाकचा कर्णधार सर्फराज अहमदचा मामा महबूब हसन यांची खास प्रतिक्रिया आलीय आहे.

  • Mahmood Hassan, Pakistani Cricket Team captain Sarfaraz Ahmed's maternal uncle, in Etawah: I want India to win the match against Pakistan. I also wish my nephew to perform well in the match tomorrow so that he remains the captain of his (Pak) team. pic.twitter.com/bZWnxbHc08

    — ANI UP (@ANINewsUP) June 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महबूब हसन यांनी म्हटले आहे, की 'माझी नेहमीचीच ईच्छा असते की, माझा भाचा सरफराजने चांगली कामगिरी करावी. जेणेकरून तो पाक संघाच्या कर्णधारपदी कायम राहील. मात्र विजय हा भारतीय क्रिकेट संघाचाच व्हावा, अशी माझी इच्छा आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत असून ते नक्कीच विजयी होतील. भारतीय संघ आणि सर्फराज अहमद या दोघांनाही माझ्याकडून चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा'

Intro:Body:

Spo 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.