ETV Bharat / sports

मुंबईत आयपीएलवर सट्टा लावताना ५ जण ताब्यात

पोलिसांनी आरोपींकडून २६ मोबाईल, १ लॅपटॉप, १ टीव्ही, कार्ड-स्वॅपींग मचिन ९१ हजार रुपये जप्त केले.

author img

By

Published : Apr 21, 2019, 5:35 PM IST

आयपीएल

मुंबई - देशात सध्या निवडणुका सुरू आहेत. सोबतच इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) हंगाम देखील सुरू आहे. निवडणुकीच्या काळातही आयपीएल सामन्यांवरची सट्टेबाजी कमी झालेली दिसून येत नाही. मुंबई गुन्हे शाखेने आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

पोलीस उप-आयुक्त अकबर पठाण यांची प्रतिक्रिया

जयपूर येथे १६ एप्रिल २०१९ रोजी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यावर बेटिंग सूरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने कांदिवलीत छापा टाकून ५ जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतेलेल्या ५ जणांना याआधीही सट्टा खेळताना पकडण्यात आले होते.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडू २६ मोबाईल, १ लॅपटॉप, १ टीव्ही, कार्ड-स्वॅपींग मचिन ९१ हजार रुपये जप्त केले. आरोपी मुंबई, दिल्ली, जयपूरसह आंतराष्ट्रीय बुकींच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे.

Intro:मुंबई गुन्हे शाखेने आयपीएलवर बेटींग करणार्या एका टोळीचा केला पर्दा फाश

अँकर - .देशात सध्या निवडणूकीची धामधूम सूरू आहे त्याने इंडियन प्रेमियर लीग झोकाळली गेलीये असं असलं तरी आयपीएलच्या सामन्यांवरची सट्टेबाजारी काही कमी झाली नाहिये. मुंबई गुन्हे शाखेने आयपीएलवर बेटींग करणार्या एका टोळीचा पर्दा फाश केला आहे.

व्हिओ1 : गुन्हे शाखेच्या अधिकार्यांच्या तावडीत असलेल हे तेच सट्टेबाज आहेत जे आयपीएलवर सट्टा घेताना पकडले गेले आहेत. 16 एप्रिल 2019 रोजी जयपूर येथे खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंगस इलेव्हन पंजाब या सामन्यावर बेटिंग सूरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने कांदिवलीत छापा टाकून या पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या.

बाईट : अकबर पठाण पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा

व्हिओ2: आरोपिंकडून पोलिसांनी 26 मोबाईल , 1 लॅपटॉप , 1 टिवी , कार्ड स्वापिंग युनिट सह 91 हजार रुपये हस्तगत केले आहेत. आरोपी मुंबई , दिल्ली , जयपूर , सह आंतराष्ट्रीय बुकींच्या संपर्कात असल्याचे पोलीस तापासत समोर आले आहे. dimondexch9.com , playwin247.com या संकेतस्थळावरून बेटिंग कोडवर्ड घेत असल्याच आत्ता पर्यंतच्या तपासात समोर आलं आहे.

बाईट : अकबर पठाण पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखाBody:.Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.