ETV Bharat / sports

सचिनला 'सुचिन' तर, 'या' क्रिकेटपटूंच नाव कसं घ्याल? - मायकेल वॉन लेटेस्ट न्यूज

अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर पार पडलेल्या 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमात ट्रम्प यांनी अनेकांचा उल्लेख चुकीच्या शब्दोच्चाराने केला होता. 'हा असा देश आहे जिथे जगभरातील लोक सुचिन तेंडुलकर, विराट कोहलीसारख्या महान खेळाडूंचा उत्सव करतात', असे ट्रम्प यांनी 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमात म्हटले होते.

michael vaughan on donald trump about wrong pronunciation
सचिनला 'सुचिन' तर, 'या' क्रिकेटपटूंच नाव कसं घ्याल?
author img

By

Published : Feb 26, 2020, 12:39 PM IST

लंडन - नुकतेच भारत दौऱ्यावरून परतलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चुकीच्या शब्दोच्चाराने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा उल्लेख 'सुचिन' असा केल्याने त्यांच्यावर अनेकजण तोंडसुख घेत आहेत. याबाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने देखील ट्रम्प यांची फिरकी घेतली.

हेही वाचा - आशिया इलेव्हन संघात ६ भारतीय खेळाडू, 'असे' आहेत संघ

अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर पार पडलेल्या 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमात ट्रम्प यांनी अनेकांचा उल्लेख चुकीच्या शब्दोच्चाराने केला होता. 'पाकिस्तान दौऱ्यावर ट्रम्प कधी जातील आणि तेथे ते फाखर झमानच्या नावाचा उच्चार कसा करतील, याची उत्सुकता आहे', असे वॉनने ट्विटरवर म्हटले आहे.

  • Can’t wait for @realDonaldTrump to visit Pakistan & see how he pronounces Fakhar Zaman ..!!!

    — Michael Vaughan (@MichaelVaughan) February 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'हा असा देश आहे जिथे जगभरातील लोक सुचिन तेंडुलकर, विराट कोहलीसारख्या महान खेळाडूंचा उत्सव करतात', असे ट्रम्प यांनी 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमात म्हटले होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) ट्रोल केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.