ETV Bharat / sports

मॅच फिक्सिंग प्रकरणात आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाला अटक

काही दिवसांपूर्वी कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग केल्या प्रकरणी काही क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडून केला जात होता. या तपासादरम्यान, गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, सय्यमच्या विरोधात सट्टेबाजीच्या आरोपांमुळे लूक-आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.

मॅच फिक्सिंग प्रकरणात आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाला अटक
author img

By

Published : Nov 10, 2019, 9:55 AM IST

बंगळुरू - कर्नाटक प्रीमियर लीगमधील मॅचफिक्सिंग प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाला केंद्रीय गुन्हे शाखेने अटक केली आहे. सय्यम असे या आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाचे नाव असून तो हरियाणाचा राहिवाशी आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग केल्या प्रकरणी काही क्रिकेटपटूना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडून केला जात होता. या तपासादरम्यान, गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, सय्यमच्या विरोधात सट्टेबाजीच्या आरोपांमुळे लूक-आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.

KPL Match-Fixing Scandal: Central Crime Branch Arrests Haryana-Based International Bookie
आंतराष्ट्रीय सट्टेबाज सय्यम

कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणी निशांत सिंह शेखावत याच्यासह बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. गौतम आणि काझी यांनी २०१९ च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याचे समोर आले होते.

दरम्यान, मागील वर्षी बंगळुरू ब्लास्टर्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक विनू प्रसाद आणि फलंदाजी प्रशिक्षक प्रशिक्षक विश्वनाथन यांना बंगळुरू ब्लास्टर्स आणि बेळगावी पँथर्समध्ये झालेल्या मॅचमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक केला होती.

हेही वाचा - टीम इंडियासाठी नागपूरचे मैदान धोकादायक, विजयासाठी 'या' बाबी ठरणार महत्वपूर्ण

हेही वाचा - सहा वेळा विश्वविजेती मेरीला ऑलिम्पिकसाठी निखतसोबत खेळावी लागणार चाचणी लढत

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

spo 02
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.