ETV Bharat / sports

दीपा मलिक, बजरंग पूनिया यांना 'खेलरत्न' तर रविंद्र जडेजासह १९ खेळाडूंना 'अर्जून पूरस्कार'

पॅरालंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी भारताची महिला खेळाडू दीपा मलिक आणि आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारा बजरंग पूनियाची 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्करारासाठी निवड करण्यात आली आहे.

author img

By

Published : Aug 18, 2019, 8:24 AM IST

दीपा मलिक, बजरंग पूनिया यांना 'खेलरत्न' तर रविंद्र जडेजासह १९ खेळाडूंना 'अर्जून पूरस्कार'

नवी दिल्ली - पॅरालंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी भारताची महिला खेळाडू दीपा मलिक आणि आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारा बजरंग पूनियाची 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्करारासाठी निवड करण्यात आली आहे. तर क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि पूनम यादवसह १९ खेळाडूंना यावर्षीचा अर्जून पुरस्कार देण्यात येणार आहे.

या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार -
रवींद्र जडेजा ( क्रिकेट), पूनम यादव ( क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान ( हॉकी), तजिंदरपाल सिंग तूर ( अॅथलिट), मोहम्मद अनास याहीया ( अॅथलिट), एस. भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), स्वप्ना बर्मन ( अॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अॅथलिट), बी. साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल ( पोलो)

द्रोणाचार्य पुरस्कार -

मोहिंदर सिंग ढिल्लोन ( अॅथलिट), विमल कुमार ( बॅडमिंटन), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस)
जीवनगौरव पुरस्कार - संजय भरद्वाज ( क्रिकेट), मेर्झबान पटेल ( हॉकी), रंबीर सिंग खोक्कर ( कबड्डी)

ध्यानचंद पुरस्कार -

मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी)

निवृत्त न्यायमूर्ती एम. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यांच्या समितीने विजेत्यांची नावे जाहीर केली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.