ETV Bharat / sports

आर्चरचं ६ वर्षापूर्वीचं 'ते' ट्विट आणि कोरोना...नेमका काय आहे संबंध? - जोफ्रा आर्चरचे कोरोना ट्विट व्हायरल न्यूज

२० ऑगस्ट २०१४ म्हणजेच सहा वर्षांपूर्वी आर्चरने एक ट्विट केले होते. या ट्विटचा संबंध कोरोनाशी जोडण्यात आला आहे. 'असा दिवस येईल जेव्हा तेथे धावण्यासाठी जागा नसेल', असे आर्चरने या ट्विटमध्ये म्हटले होते.

jofra archer old tweet goes viral people link it with corona
आर्चरचं ६ वर्षापूर्वीचं 'ते' ट्विट आणि कोरोना...नेमका काय आहे संबंध?
author img

By

Published : Mar 23, 2020, 6:59 PM IST

लंडन - चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने सध्या जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेक लोक या आजारावर उपचार घेत आहेत. दरम्यान, या व्हायरसमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर फार चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा - 'न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाला रोहित शर्मा जबाबदार'

२० ऑगस्ट २०१४ म्हणजेच सहा वर्षांपूर्वी आर्चरने एक ट्विट केले होते. या ट्विटचा संबंध कोरोनाशी जोडण्यात आला आहे. 'असा दिवस येईल जेव्हा तेथे धावण्यासाठी जागा नसेल', असे आर्चरने या ट्विटमध्ये म्हटले होते. नेटकऱ्यांनी या ट्विटला कोरोनावर भविष्यवाणी म्हणून संबोधले आहे. पाहा आर्चरचे ट्विट -

  • There will be, no place to run, that day will come

    — Jofra Archer (@JofraArcher) August 20, 2014 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लोकांच्या प्रतिक्रिया -

  • अरे भाई

    तुम भविष्य से ही आए लगते हो

    — Babu Rao (@aslibabubhaiya) March 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • That day came due to Corona virus

    — Suresh Kavali (@kavalisuresh413) March 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.