ETV Bharat / sports

VIDEO : 'या' क्रिकेटपटूच्या खिलाडूवृत्तीचं जगभरात होतंय कौतुक - मॅझन्सी सुपर लीग खिलाडूवृत्ती न्यूज

इसरु उदानाने नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या दुखापतग्रस्त फलंदाजाला धावबाद न करण्याचा निर्णय घेतला.

isusru udana shows spirit of game in Mzansi Super League
VIDEO : 'या' क्रिकेटपटूच्या खिलाडूवृत्तीचं जगभरात होतंय कौतुक
author img

By

Published : Dec 10, 2019, 10:20 AM IST

नवी दिल्ली - पारल रॉक्स आणि नेल्सन मंडेला बे जायंट्स यांच्यात रविवारी झालेल्या मॅझन्सी सुपर लीगमधील सामन्यात इसरु उडानाने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. या सामन्यात उदानाने नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या दुखापतग्रस्त फलंदाजाला धावबाद न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा - चाहत्यांसाठी खुशखबर!... परत टीव्हीवर दिसणार धोनी!

त्याचे झाले असे, जायंट्सचा मधल्या फळीतील फलंदाज हीनो कुहन याने मारलेला उदानाच्या गोलंदाजीवरील चेंडू नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या मार्को माराइसला लागला. हा चेंडू मार्कोला जोरात लागला आणि त्याला लागून चेंडू सरळ उदानाच्या हातात गेला. क्रीजच्या बाहेर असलेला मार्को या चेंडूमुळे तात्काळ जमिनीवर कोसळला. मात्र, उदानाने मार्कोची परिस्थिती पाहता त्याला धावबाद न करण्याचा निर्णय घेतला.

उदानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून जगभरात त्याचे कौतुक होत आहे.

  • Truly "the gentlemen's game"
    Well done Isuru Udana
    👏👏👏👏👏👏👏

    — M A G C W A N I N I 🇿🇦 (@ItsYolande) December 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • As a cricket lover
    Love to watching this video
    Thanks to msl creating this environment

    — kuppalanateshbabu (@nateshkuppala1) December 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

isusru udana shows spirit of game in Mzansi Super League 

Spirit of the game latest news, isusru udana latest news, Spirit of the game isusru udana news, isusru udana in Mzansi Super League news, इसुरू उदाना लेटेस्ट न्यूज, इसुरू उदाना खिलाडूवृत्ती न्यूज, मॅझन्सी सुपर लीग खिलाडूवृत्ती न्यूज, स्पिरीट ऑफ गेम इसुरू उदाना न्यूज

VIDEO : 'या' क्रिकेटपटूच्या खिलाडूवृत्तीचं जगभरात होतंय कौतुक

नवी दिल्ली - पारल रॉक्स आणि नेल्सन मंडेला बे जायंट्स यांच्यात रविवारी झालेल्या मॅझन्सी सुपर लीगमधील चकमकीत इसरु उडानाने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. या सामन्यात उदानाने नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या दुखापतग्रस्त फलंदाजाला धावबाद न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा - 

त्याचे झाले असे, जायंट्सचा मधल्या फळीतील फलंदाज हीनो कुहन याने मारलेला उदानाच्या गोलंदाजीवरील चेंडू नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या मार्को माराइसला लागला. हा चेंडू मार्कोला जोरात लागला आणि त्याला लागून चेंडू सरळ उदानाच्या हातात गेला. क्रीजच्या बाहेर असलेला मार्को या चेंडूमुळे तात्काळ जमिनीवर कोसळला. मात्र, उदानाने मार्कोची परिस्थिती पाहता त्याला धावबाद न करण्याचा निर्णय घेतला. 

उदानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून जगभरात त्याचे कौतुक होत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.