ETV Bharat / sports

IND VS BAN: ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्याची तिकिटं ब्लॅकने विकताना ६ जण अटकेत - भारताचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना

भारत आणि बांगलादेश संघात उद्यापासून (शुक्रवार) ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीला कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरुवात होणार आहे. या कसोटीसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून सामन्यांचे सर्व तिकिटे विकली गेली असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले. आता ईडन गार्डन्सच्या बाहेर तिकिटे 'ब्लॅक'ने विकली जात आहेत.

IND VS BAN: ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्याची तिकिटं ब्लॅकने विकताना ६ जण अटकेत
author img

By

Published : Nov 21, 2019, 1:38 PM IST

कोलकाता - भारत आणि बांगलादेश संघात उद्यापासून (शुक्रवार) ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीला कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरुवात होणार आहे. या कसोटीसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून सामान्यांचे सर्व तिकिटे विकली गेली असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले. आता ईडन गार्डन्सच्या बाहेर तिकिटे 'ब्लॅक'ने विकली जात आहेत.

या प्रकरणात अॅन्टी राऊडी स्क्वॅड (anti-rowdy squad) आणि डिटेक्टिव डिपार्टमेंट (Detective department) यांनी ६ लोकांनी तिकिटे ब्लॅक करताना अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तींकडून ३८ तिकिटेही जप्त करण्यात आली आहेत.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

INDvBAN
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.