ETV Bharat / sports

'भज्जी'च्या नावावर खास विक्रमाची नोंद, आरसीबीचे खेळाडू फिरकीच्या जाळ्यात

चेन्नईने हा सामना ७ गडी राखून जिंकला. या विजयाचा हिरो हरभजन सिंग ठरला. बहारदार कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा किताब देण्यात आला.

रैना-हरभजन सिंग
author img

By

Published : Mar 24, 2019, 7:13 PM IST

चेन्नई - चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात अनुभवी खेळाडू हरभजन सिंगने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये स्वत:च्या गोलंदाजीवर सर्वाधिक झेल (कॉट अॅण्ड बोल्ड) घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने सहाव्या षटकात मोईन अलीचा झेल पकडत हा कारनामा केला. याचसोबत त्याने विंडीजचा ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडीत काढला.

हरभजन सिंगने १० 'कॉट अॅण्ड बोल्ड' विकेट घेतले. या यादीत तो पहिल्या स्थानी आहे. तर ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या तर सुनील नरेन (७) आणि चौथ्या स्थानी किरोन पोलार्ड (६) आहे. कॉट अॅण्ड बोल्ड विकेट घेण्यात विंडीज खेळाडूंचा बोलबाला आहे.

हरभजन सिंगने पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ४ षटकात २० धावा देत ३ गडी बाद केलेत. त्यात कर्णधार विराट कोहली, मोइन अली आणि एबी डिविलियर्स या दिग्गज फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. त्यामुळे बंगळुरूचा संघाचा ७० धावांत खुर्दा झाला.

Intro:Body:

Suresh Raina , सुरैश रैना, IPL 2019  , Five Thousand Runs

सुरैश रैनाने घडविला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

चेन्नई - इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात मोठा फलंदाज सुरैश रैनाने शनिवारी आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात इतिहास घडविला.  आयपीएलच्या १२ व्या पर्वास काल चेन्नई आणि बंगळुरूच्या यांच्यातील पहिल्या सामन्याने सुरुवात झाली. याच सामन्यात रैना ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

३२ वर्षीय रैनाने हा कारनामा १७७ सामन्यांत पूर्ण केला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळलेल्या या सामन्यात उमेश यादवच्या ९ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रैना एक धाव घेऊन हा कारनामा  केला.  या सामन्यापूर्वी त्याला ५ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला १५ धावांची गरज होती. कालच्या सामन्यात सुरैश रैनाने २१ चेंडूत १९ धावा करुन बाद झाला.  

याच सामन्यात विराट कोहलीलाही ५ हजार धावा करण्याची संधी होती. त्याला ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी ५२ धावांची गरज होती. पण तो ६ धावा काढून बाद झाला. पुढच्या सामन्यात विराटने ४६ धावा केल्यास सर्वात वेगाने १६४ सामन्यात पाच हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम करु शकतो. 

कालच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाचा ७ गडी राखून पराभव केला. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.