ETV Bharat / sports

खराब फॉर्मशी झगडणाऱ्या पंतबद्दल पीटरसनने केले मोठे वक्तव्य - केव्हिन पीटरसन लेटेस्ट न्यूज

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पीटरसनने आपले मत मांडले. पीटरसन पुढे म्हणाला, 'पंत तरुण आहे आणि त्याच्याकडे उर्जादेखील आहे. यावेळी त्याला अनेक प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागेल. तो सध्या २१ वर्षांचा आहे. मी त्याला आयपीएलमध्ये खेळताना पाहिले आहे, तो एकच चूक पुन्हा पुन्हा करतो.'

Former England captain Kevin Pietersen said pant need time to mature
खराब फॉर्मशी झगडणाऱ्या पंतबद्दल पीटरसनने केले मोठे वक्तव्य
author img

By

Published : Dec 10, 2019, 7:48 AM IST

लंडन - इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने भारताचा युवा डावखुरा फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. 'पंतला प्रौढ होण्यासाठी वेळ लागेल आणि त्याची क्षमता समजण्यास अजून काही वर्षे लागतील. तो आयपीएल आणि भारतीय संघाकडून खेळतो त्यामुळे तो आपले स्वप्न जगतोय', असे पीटरसनने म्हटले आहे.

हेही वाचा - रशियाला 'वाडा'चा दणका, ऑलिम्पिकसह फुटबॉल विश्वकरंडकातून पत्ता कट

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पीटरसनने आपले मत मांडले. पीटरसन पुढे म्हणाला, 'पंत तरुण आहे आणि त्याच्याकडे उर्जादेखील आहे. यावेळी त्याला अनेक प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागेल. तो सध्या २१ वर्षांचा आहे. मी त्याला आयपीएलमध्ये खेळताना पाहिले आहे, तो एकच चूक पुन्हा पुन्हा करतो. जेव्हा आपण चुका करतो तेव्हा क्रीडातज्ञ आपल्यावर टीका करतात कारण आपण चुकांपासून शिकले पाहिजे. तो २१ वर्षाचा आहे हे मला माहित नव्हते. मला वाटलं तो २४-२५ वर्षाचा आहे. या वयात आपली बुद्धिमत्ता वाढते आणि परिपक्वता देखील येते.'

सध्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. पहिला सामना भारताने तर, दुसरा सामना विंडीजने जिंकला असून शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तिरूवनंतरपुरम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-३० सामन्यात पंतने ३ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या होत्या. विंडीजने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे.

Intro:Body:

Former England captain Kevin Pietersen said pant need time to mature

Kevin Pietersen on rishabh pant, Kevin Pietersen latest statement on pant news, Pietersen on pant news, केव्हिन पीटरसन लेटेस्ट न्यूज, ऋषभ पंतवर पीटरसनची प्रतिक्रिया

खराब फॉर्मशी झगडणाऱ्या पंतबद्दल पीटरसनने केले मोठे वक्तव्य

लंडन - इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने भारताचा युवा डावखुरा फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. 'पंतला प्रौढ होण्यासाठी वेळ लागेल आणि त्याची क्षमता समजण्यास अजून काही वर्षे लागतील. तो आयपीएल आणि भारतीय संघाकडून खेळतो त्यामुळे तो आपले स्वप्न जगतोय', असे पीटरसनने म्हटले आहे.

हेही वाचा - 

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पीटरसनने आपले मत मांडले. पीटरसन पुढे म्हणाला, 'पंत तरुण आहे आणि त्याच्याकडे उर्जादेखील आहे. यावेळी त्याला अनेक प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागेल. तो सध्या २१ वर्षांचा आहे. मी त्याला आयपीएलमध्ये खेळताना पाहिले आहे, तो एकच चूक पुन्हा पुन्हा करतो. जेव्हा आपण चुका करतो तेव्हा क्रीडातज्ञ आपल्यावर टीका करतात कारण आपण चुकांपासून शिकले पाहिजे. तो २१ वर्षाचा आहे हे मला माहित नव्हते. मला वाटलं तो २४-२५ वर्षाचा आहे.या वयात आपली बुद्धिमत्ता वाढते आणि परिपक्वता देखील येते.'

सध्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. पहिला सामना भारताने तर, दुसरा सामना विंडीजने जिंकला असून शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तिरूवनंतरपुरम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-३० सामन्यात पंतने ३ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या होत्या. विंडीजने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.