पुणे - भारतीय सलामीवीर मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत सलग दोन शतकं झळकावली. त्याने विशाखापट्टण येथे झालेल्या पहिल्या सामन्यात २१५ धावांची खेळी केली. तर आज पुण्याच्या गहुंजे मैदानात रंगलेल्या सामन्यात १०८ धावा केल्या. मयांकशी बातचित केली आहे, 'ईटीव्ही भारत'चे क्रीडा संपादक दिपांशू मदन यांनी...
Exclusive Interview: सलग दोन शतकं झळकवणाऱ्या मयांक अग्रवालची खास मुलाखत, पाहा - ईटिव्हीशी बोलताना मयांक
मयांकशी बातचित केली आहे, 'ईटीव्ही भारत'चे क्रीडा संपादक दिपांशू मदन यांनी...
![Exclusive Interview: सलग दोन शतकं झळकवणाऱ्या मयांक अग्रवालची खास मुलाखत, पाहा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4709457-938-4709457-1570711178121.jpg?imwidth=3840)
Exclusive Interview: सलग दोन शतकं करणारा मयांक अग्रवालची खास मुलाखत, पाहा
पुणे - भारतीय सलामीवीर मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत सलग दोन शतकं झळकावली. त्याने विशाखापट्टण येथे झालेल्या पहिल्या सामन्यात २१५ धावांची खेळी केली. तर आज पुण्याच्या गहुंजे मैदानात रंगलेल्या सामन्यात १०८ धावा केल्या. मयांकशी बातचित केली आहे, 'ईटीव्ही भारत'चे क्रीडा संपादक दिपांशू मदन यांनी...
भारतीय सलामीवीर मयांक अग्रवालशी बातचित करताना ईटिव्ही भारतचे क्रीडा संपादक दिपांशू मदन...
भारतीय सलामीवीर मयांक अग्रवालशी बातचित करताना ईटिव्ही भारतचे क्रीडा संपादक दिपांशू मदन...
Intro:Body:
Conclusion:
sports marathi
Conclusion:
Last Updated : Oct 10, 2019, 7:41 PM IST