ETV Bharat / sports

शाहरुख टॉम क्रूझपेक्षा अधिक रंजक - इयान मॉर्गन - srk and tom cruise

संघाचा कर्णधार इयान मॉर्गन म्हणाला, "प्रत्येकजण त्याला भारताचा टॉम क्रूझ म्हणतो. प्रत्यक्षात तो टॉम क्रूझपेक्षा अधिक रंजक आहे." शाहरुख सध्या आयपीएलसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आहे. कोलकाताने १४ गुणांसह गुणतालिकेत चौथा क्रमांक राखला आहे.

Eoin morgan praises shah rukh khan on his 55th birthday
शाहरुख टॉम क्रूझपेक्षा अधिक रंजक - इयान मॉर्गन
author img

By

Published : Nov 2, 2020, 3:34 PM IST

दुबई - कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळा़डूंनी आपल्या संघाचाचा सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला त्याच्या ५५व्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. कोलकाता नाइट रायडर्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला असून या व्हिडिओमध्ये शाहरूखच्या खेळाडूंसोबतच्या आठवणी दाखवण्यात आल्या आहेत.

दिनेश कार्तिक म्हणाला, "मला आठवत आहे की मी एकदा बालीला जात होतो. तिने रिक्षावाल्याने शाहरुख खान, प्रीती झिंटा, वीर-जारा अशा भारतासंबंधी गोष्टी सांगितल्या.''

आंद्रे रसेल म्हणाला, "हा एक खास क्षण होता. शाहरुख खूप सभ्य आणि शांत आहे. तो माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला मिठी मारली. मी लाजाळू होतो."

तर, संघाचा कर्णधार इयान मॉर्गन म्हणाला, "प्रत्येकजण त्याला भारताचा टॉम क्रूझ म्हणतो. प्रत्यक्षात तो टॉम क्रूझपेक्षा अधिक रंजक आहे." शाहरुख सध्या आयपीएलसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आहे. कोलकाताने १४ गुणांसह गुणतालिकेत चौथा क्रमांक राखला आहे. ते अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.