ETV Bharat / sports

चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा विजय, दिल्लीला केले पराभूत - won the toss

ड्वेन ब्राव्हो विजयाचा हिरो ठरला. त्याने चौकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. तसेच गोलंदाजीत त्याने ३३ धावा देऊन ३ गडी बाद केले होते.

चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा विजय
author img

By

Published : Mar 26, 2019, 8:01 PM IST

Updated : Mar 27, 2019, 3:33 PM IST

दिल्ली - फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या पाचव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ६गडी राखून पराभव केला. चेन्नईने आयपीएलमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकात १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने हे आव्हान ४ गडी गमावून १९.४ षटकात पूर्ण केले.

१४८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सीएसकेची सुरुवात खराब झाली. अंबाती रायुडू ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर शेन वॉटसनची आक्रमक ४४ धावांची खेळी केली. मध्यक्रमात सुरेश रैना (३०), केदार जाधव (२७) महेंद्र सिंह धोनी (३२) धावांची खेळी केली. दिल्लीकडून अमित मिश्राने ३५ धावांत २ गडी बाद केले. रबाडा आणि शर्माला एक गडी बाद करता आला.

ड्वेन ब्राव्हो विजयाचा हिरो ठरला त्याने चौकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. तसेच गोलंदाजीत त्याने ३३ धावा देऊन ३ गडी बाद केले होते.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात 6 बाद 147 धावा केल्या. शिखरने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 47 चेंडूत 51 धावा केल्या. त्यात 7 चौकारांचा समावेश होता. पृथ्वी शॉने झटपट 24 धावा काढल्या. श्रेयस अय्यरला कर्णधाराला साजेशी खेळी करता आली नाही. तो केवळ 18 धावांवर बाद झाला.

आयपीएलपूर्वी चेन्नईच्या संघाला आव्हान देणारा ऋषभ पंत केवळ 25 धावा केल्या. आक्रमक फटकेबाजीच्या नादात तो बाद झाला. चेन्नईकडून दीपक चाहर, रविंद्र जाडेजा आणि इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करता आला तर ड्वेन ब्राव्होने 33 धावा देत 3 गडी बाद केले.

Intro:Body:

IPL 2019 DC vs CSK: दिल्लीने नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजाची निर्णय

दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग मधील पाचव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या लढत सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर हा सामना रंगणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी त्यांचे पहिले सामने जिंकले आहे. चेन्नईने पहिल्या सामन्यात बंगळुरूला तर दिल्लीने मुंबईला मात दिली आहे.  दिल्लीचे नेतृत्व युवा खेळाडू श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. 

चेन्नई सुपर किंग्ज संघात कोणताच बदल करण्यात आला नाही. तर दिल्लीने संघात एकमेव बदल केला असून अमित मिश्राच्या जागी ट्रेन्ट बोल्टला संधी दिली आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 27, 2019, 3:33 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.