ETV Bharat / sports

शाहरुखसोबत ब्राव्होचा लुंगी डान्स, पाहा व्हिडिओ - Dwayne Bravo

ब्राव्होने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान संघातील खेळाडूसोबत एका बोटीमध्ये पार्टी करताना दिसत आहे. पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हे दोघे शाहरुखच्या ‘लुंगी डान्स’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

शाहरुखसोबत ब्राव्होचा लुंगी डान्स, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Sep 10, 2019, 4:57 PM IST

Updated : Sep 10, 2019, 5:28 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन - वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या सातव्या पर्वाचा (सीपीएल) थरार रंगला आहे. या लीगमध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानची मालिका असलेला संघ त्रिनिदाद एण्ड टोबॅगो याचाही सहभाग आहे. शाहरुख आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी वेस्ट इंडीजमध्ये आहे. या दरम्यान, ड्वेन ब्रोव्होने शाहरुखसोबतचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.

हेही वाचा - 'चक दे इंडिया'ला १२ वर्षे पूर्ण, शाहरुखने चित्रपटातून शिकवले 'हे' १२ धडे

ब्राव्होने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान संघातील खेळाडूसोबत एका बोटीमध्ये पार्टी करताना दिसत आहे. पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हे दोघे शाहरुखच्या ‘लुंगी डान्स’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

हेही वाचा - शाहरुखच्या चित्रपटासाठी चाहते आतुर, ट्विटरवर ट्रेण्ड होतोय हॅशटॅग

दरम्यान, ड्वेन ब्राव्हाने ऑक्टोबर २०१८ मध्ये सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली आहे. मात्र, तो लीग स्पर्धात अजूनही खेळत आहे. ब्राव्होने ४० कसोटी, १६४ एकदिवसीय आणि ६६ टी-२० सामने खेळली आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 10, 2019, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.