ETV Bharat / sports

ब्रायन लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नाही, अँजिओग्राफीनंतर डॉक्टरांनी दिली माहिती - hospital

अँजिओग्राफीमध्ये काहीही गंभीर न आढळल्यामुळे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्याची किंवा पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ब्रायन लारा
author img

By

Published : Jun 25, 2019, 7:53 PM IST

मुंबई - वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लाराच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला सकाळी साडे बाराच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये हलवले होते. डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी लाराची अँजिओग्राफी केली. या चाचणीमधून लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अँजिओग्राफीमध्ये काहीही गंभीर न आढळल्यामुळे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्याची किंवा पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपल्या शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीसाठी ओळखला जाणारा लारा एकेकाळी वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ होता. लारा आता ५० वर्षांचा आहे. लारा सध्या वर्ल्ड कप व इतर सामन्यांमध्ये समालोचकाचे काम पाहतो. लाराने नव्वदच्या दशकात आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता.

मुंबईत ब्रायन लाराला ऍडमिट केले म्हणून माध्यमावर मोठी चर्चा होती. मात्र त्याचा चाहत्यांनी काळजी करण्याचे कारण नसून, तो आता नॉर्मल आहे. त्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात येत असून चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Intro:वेस्ट इंडीझ खेळाडू ब्रेन लारा नॉर्मल असल्याने डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज

वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रेन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लाराच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला सकाळी साडे बाराच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी ब्रेन लाराची अँजिओग्राफी केली. या चाचणीमधून लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अँजिओग्राफीमध्ये गंभीर काहीही न आढळल्यामुळे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्याची किंवा पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयातच अॅडमिट ठेवण्याची आवश्यकता नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळेच आता त्याला डिस्चार्ज देण्याचं ठरवलं याची माहिती डॉक्टरांनी सांगितली.

शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीसाठी ओळखला जाणारा लारा एकेकाळी वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ होता. लारा आता ५० वर्षांचा आहे. क्रिकेटमध्ये आता तो फारसा सक्रीय नाही. पण सध्या वर्ल्ड कप व इतर सामन्यात कॉमेंटरी करतो.लाराने नव्वदच्या दशकात आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता. लाराला बाद करणे भल्या भल्या गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असायचे असा हा लारा क्रिकेट प्रेमींचा आवडता खेळाडू आहे.

मुंबईत ब्रेन लाराला ऍडमिट केले म्हणून मोठी चर्चा माध्यमावर फिरत होती .परन्तु त्याचा चाहत्यांनी काळजीचे कारण नाही तो आता नॉर्मल आहे त्याला डिस्चार्ज देण्यात येत याआहे .त्यामुळे चिंतेच कारण नाही डॉक्टरांनी सांगितले.Body:।Conclusion:।

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.