लंडन - विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना रोमांचक ठरला. हा सामना सुपर ओव्हरमध्येही अनिर्णित राहिल्याने सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. यानंतर आयसीसीच्या सुपर ओव्हरच्या 'जाचक' नियमावर जगभरातून राग व्यक्त करण्यात आला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही हा नियम मान्य नाही. इंग्लंडच्या विजयानंतर त्यांनी आयसीसीला ट्विटरच्या माध्यमातून धारेवर धरले आहे.
बिग बी यांनी आपल्या ट्विटरवर आयसीसीच्या नियमांवर टीका करत पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, 'तुमच्याकडे 2000 रुपये आहेत, माझ्याकडे 2000 रुपये आहेत. तुमच्याकडे 2000 ची नोट आहे, माझ्याकडे 500 च्या 4 नोटा आहेत, तर सर्वात श्रीमंत कोण? आयसीसी म्हणते - ज्याच्याकडे 500 च्या 4 नोटा तो श्रीमंत आहे.'
-
T 3227 - आपके पास 2000 रूपये, मेरे पास भी 2000 रुपये,
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आपके पास 2000 का एक नोट, मेरे पास 500 के 4 ...
कौन ज्यादा अमीर???
ICC - जिसके पास 500 के 4 नोट वो ज्यादा रईस.. #Iccrules😂😂🤣🤣
प्रणाम गुरुदेव
Ef~NS
">T 3227 - आपके पास 2000 रूपये, मेरे पास भी 2000 रुपये,
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 15, 2019
आपके पास 2000 का एक नोट, मेरे पास 500 के 4 ...
कौन ज्यादा अमीर???
ICC - जिसके पास 500 के 4 नोट वो ज्यादा रईस.. #Iccrules😂😂🤣🤣
प्रणाम गुरुदेव
Ef~NST 3227 - आपके पास 2000 रूपये, मेरे पास भी 2000 रुपये,
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 15, 2019
आपके पास 2000 का एक नोट, मेरे पास 500 के 4 ...
कौन ज्यादा अमीर???
ICC - जिसके पास 500 के 4 नोट वो ज्यादा रईस.. #Iccrules😂😂🤣🤣
प्रणाम गुरुदेव
Ef~NS
दुसऱ्या ट्विटमध्ये बच्चन म्हणाले, म्हणूनच आई म्हणायची की 'चौका' बरतन यायला पाहिजे.
-
T 3227 - इसीलिए माँ कहती थी कि "चौका" बरतन आना चाहिए । #ICCRules
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
~ Ef VB
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
">T 3227 - इसीलिए माँ कहती थी कि "चौका" बरतन आना चाहिए । #ICCRules
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 15, 2019
~ Ef VB
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏T 3227 - इसीलिए माँ कहती थी कि "चौका" बरतन आना चाहिए । #ICCRules
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 15, 2019
~ Ef VB
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏