ETV Bharat / sports

VIDEO: भर सामन्यात अॅडम झॅम्पाची मौजमस्ती कॅमेरात कैद

author img

By

Published : Mar 24, 2019, 8:10 PM IST

भर सामन्यात झॅम्पाची अशी कृती पाहून सोशल मीडियावर लोक आवक झाले आहेत. तर काही लोक त्यांना नावे ठेवताहेत.

मार्कस-अॅडम

शारजाह -ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तानसोबत यूएईमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. सामना चालू असताना अॅडम झॅम्पा मार्कस स्टॉयनिस यांच्यासोबत मौजमजा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

  • Marcus Stoinis and Adam Zampa are gay for eachother. You heard it here first, don’t be surprised. Video Fox Sports pic.twitter.com/O4GEzTIo49

    — IPL update Sports Halchal (@sportshalchal) March 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Marcus Stoinis and Adam Zampa are gay for eachother. You heard it here first, don’t be surprised. Video Fox Sports pic.twitter.com/O4GEzTIo49

— IPL update Sports Halchal (@sportshalchal) March 23, 2019

सामना सुरु असताना कॅमेरा जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या ड्रेसिंग रुमकडे वळला तेव्हा झॅम्पा मार्कसला किस करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या डोक्यावरुन आणि गालावरुन हात फिरवत होता. मार्कस मात्र, निवांतपणे या गोष्टीचा आनंद घेत होता. भर सामन्यात झॅम्पाची अशी कृती पाहून सोशल मीडियावर लोक आवक झाले आहेत. तर काही लोक त्यांना नावे ठेवताहेत.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना हॅरिस सोहेलने केलेल्या १०१ धावांच्या खेळीच्या जोरावर २८० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे आव्हान अॅरोन फिंचच्या (११६) शतकी खेळीच्या जोरावर सहज सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

शारजाह -ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तानसोबत यूएईमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. सामना चालू असताना अॅडम झॅम्पा मार्कस स्टॉयनिस यांच्यासोबत मौजमजा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

  • Marcus Stoinis and Adam Zampa are gay for eachother. You heard it here first, don’t be surprised. Video Fox Sports pic.twitter.com/O4GEzTIo49

    — IPL update Sports Halchal (@sportshalchal) March 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सामना सुरु असताना कॅमेरा जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या ड्रेसिंग रुमकडे वळला तेव्हा झॅम्पा मार्कसला किस करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या डोक्यावरुन आणि गालावरुन हात फिरवत होता. मार्कस मात्र, निवांतपणे या गोष्टीचा आनंद घेत होता. भर सामन्यात झॅम्पाची अशी कृती पाहून सोशल मीडियावर लोक आवक झाले आहेत. तर काही लोक त्यांना नावे ठेवताहेत.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना हॅरिस सोहेलने केलेल्या १०१ धावांच्या खेळीच्या जोरावर २८० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे आव्हान अॅरोन फिंचच्या (११६) शतकी खेळीच्या जोरावर सहज सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Intro:Body:

adam-jampa-cosy-with-marcus-stoinis-during-australia-pakistan-one-day-match-video-viral/



VIDEO: भर सामन्यात अॅडम झॅम्पाची मौजमस्ती कॅमेरात कैद



शारजाह -ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तानसोबत यूएईमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. सामना चालू असताना अॅडम झॅम्पा मार्कस स्टॉयनिस यांच्यासोबत मौजमजा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.





सामना सुरु असताना कॅमेरा जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या ड्रेसिंग रुमकडे वळला तेव्हा झॅम्पा मार्कसला किस करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या डोक्यावरुन आणि गालावरुन हात फिरवत होता.  मार्कस मात्र,  निवांतपणे या गोष्टीचा आनंद घेत होता. भर सामन्यात झॅम्पाची अशी कृती पाहून सोशल मीडियावर लोक आवक झाले आहेत. तर काही लोक त्यांना नावे ठेवताहेत.





या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना हॅरिस सोहेलने केलेल्या १०१ धावांच्या खेळीच्या जोरावर २८० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे आव्हान अॅरोन फिंचच्या (११६) शतकी खेळीच्या जोरावर सहज सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.