ETV Bharat / sports

Ranji Trophy Tournament : हार्दिकला विचारा तो रणजी ट्रॉफी का खेळत नाही ; चेतन शर्मा - Ranji Trophy Updates

हार्दिक रणजी ट्रॉफीमध्ये का खेळत नाही ( Why Hardik doesn't play Ranji Trophy ) , असे चेतन शर्मा यांना विचारले असता, ते म्हणाले, "जर कोणाला खेळायचे नसेल तर निवड समिती राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही."

Hardik Pandya
Hardik Pandya
author img

By

Published : Feb 20, 2022, 7:02 PM IST

मुंबई : भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा ( Indian Selection Committee Chairman Chetan Sharma ) यांनी स्पष्ट केले आहे की, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( All-rounder Hardik Pandya ) 100 टक्के तंदुरुस्त असेल तरच त्याच्या नावाचा विचार केला जाईल. त्याचबरोबर त्यांनी हेही माहित नाही की, बडोद्याचा हा खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये का खेळत नाही, हेही मला माहित नाही. कारण जिथे त्याचा फिटनेस तपासला जाऊ शकत होता.

हार्दिक पांड्याने भारताच्या मर्यादित षटकांच्या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी 17 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या रणजी करंडक स्पर्धेत ( Ranji Trophy Tournament ) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चेतन शर्मा यांना विचारण्यात आले की, हार्दिक पांड्या रणजी करंडक स्पर्धेत का खेळत नाही.

त्यावर उत्तर देताना चेतन शर्मा म्हणाले ( Chetan Sharma said ask Hardik ), "जर एखाद्याला खेळायचे नसेल तर निवड समिती राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही. तुम्ही हार्दिकला विचारू शकता की, तो रणजी ट्रॉफीमध्ये का खेळत नाही. आम्ही त्या खेळाडूंकडे पाहत आहोत जे रणजीमध्ये खेळत आहेत आणि चांगली कामगिरी करत आहेत."

त्याचबरोबर निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा ( Selection Committee Chairman Chetan Sharma ) म्हणाले, "हार्दिक निश्चितपणे भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग होता. पण दुखापतीनंतर, आम्ही एवढेच म्हणू की तो 100 टक्के तंदुरुस्त आहे का, खेळण्यास तयार आहे आणि जर त्याने गोलंदाजी केली आणि सामन्यासाठी फिटनेस मिळवला, तर आम्ही लगेच त्याच्या नावाचा विचार करू."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.