ETV Bharat / sports

Hong Kong Open : उपांत्य फेरीत श्रीकांतचा पराभव, भारताचे आव्हान संपुष्टात - किदाम्बी श्रीकांत ली चेयुक न्यूज

शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतला हाँगकाँगच्या ली चेयुककडून पराभव पत्करावा लागला. ४२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात चेयुकने जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असलेल्या श्रीकांतला २१-९, २५-२३ अशी मात दिली.

Hong Kong Open :  उपांत्य फेरीत श्रीकांतचा पराभव, भारताचे आव्हान संपुष्टात
author img

By

Published : Nov 16, 2019, 8:08 PM IST

हाँगकाँग - भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतचा हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभव झाला. या पराभवामुळे भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे.

हेही वाचा - शेवटी 'तो' विक्रम मोडित निघाला !

शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतला हाँगकाँगच्या ली चेयुककडून पराभव पत्करावा लागला. ४२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात चेयुकने जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असलेल्या श्रीकांतला २१-९, २५-२३ अशी मात दिली.

या विजयासह चेयुकने आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे. गेल्या वर्षी इंडिया ओपनमध्ये श्रीकांतने चेयुकचा पराभव केला होता.

Intro:Body:

Srikanth lost, Indian challenge ended in Hong Kong Open

kidambi shrikant latest news, k shrikant Hong Kong Open news, k shrikant badminton news, k shrikant  Lee Cheuk Yiu news, k shrikant  semifinal news, किदाम्बी श्रीकांत लेटेस्ट न्यूज, किदाम्बी श्रीकांत ली चेयुक न्यूज, हाँगकाँग बॅडमिंटन किदाम्बी श्रीकांत न्यूज

Hong Kong Open :  उपांत्य फेरीत श्रीकांतचा पराभव, भारताचे आव्हान संपुष्टात 

हाँगकाँग - भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतचा हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभव झाला. या पराभवामुळे भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे.

हेही वाचा - 

शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतला हाँगकाँगच्या ली चेयुककडून पराभव पत्करावा लागला. ४२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात चेयुकने जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असलेल्या श्रीकांतला २१-९, २५-२३ अशी मात दिली.

या विजयासह चेयुकने आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे. गेल्या वर्षी इंडिया ओपनमध्ये श्रीकांतने चेयुकचा पराभव केला होता

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.