ETV Bharat / sports

कोरोनावर मात करण्यासाठी बॅडमिंटनपटू साई प्रणीतने दिले ४ लाख

author img

By

Published : Apr 8, 2020, 5:25 PM IST

साई प्रणीतने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. या आव्हानात्मक काळात माझे योगदान देशाची मदत करेल अशी आशा आहे, असे प्रणीतने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Shuttler Sai Praneeth contributes for COVID-19 relief
कोरोनावर मात करण्यासाठी बॅडमिंटनपटू साई प्रणीतने दिले ४ लाख

नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू साई प्रणीतने कोरोना विरूद्धच्या लढ्यात आपले योगदान दिले आहे. प्रणीतने पंतप्रधान सहायता निधीला ३ लाख आणि तेलंगाणा मुख्यमंत्री निधीला १ लाखाची मदत दिली आहे. क्रीडाविश्वातून अनेकांनी या लढ्यात आपले योगदान दिले आहे.

  • I contributed 3 lakhs for PM relief fund and 1 lakh for telangana state CM relief fund as my part in this fight against covid-19 . Hope my contributions help the nation in this tough situation. @PMOIndia @narendramodi @TelanganaCMO @KTRTRS

    — Sai Praneeth (@saiprneeth92) April 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="

I contributed 3 lakhs for PM relief fund and 1 lakh for telangana state CM relief fund as my part in this fight against covid-19 . Hope my contributions help the nation in this tough situation. @PMOIndia @narendramodi @TelanganaCMO @KTRTRS

— Sai Praneeth (@saiprneeth92) April 8, 2020 ">

साई प्रणीतने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. या आव्हानात्मक काळात माझे योगदान देशाची मदत करेल अशी आशा आहे, असे प्रणीतने या ट्विटमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी, बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यपनेही तेलंगाणा मुख्यमंत्री सहायता निधीला ३ लाखाची मदत दिली आहे.

नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू साई प्रणीतने कोरोना विरूद्धच्या लढ्यात आपले योगदान दिले आहे. प्रणीतने पंतप्रधान सहायता निधीला ३ लाख आणि तेलंगाणा मुख्यमंत्री निधीला १ लाखाची मदत दिली आहे. क्रीडाविश्वातून अनेकांनी या लढ्यात आपले योगदान दिले आहे.

  • I contributed 3 lakhs for PM relief fund and 1 lakh for telangana state CM relief fund as my part in this fight against covid-19 . Hope my contributions help the nation in this tough situation. @PMOIndia @narendramodi @TelanganaCMO @KTRTRS

    — Sai Praneeth (@saiprneeth92) April 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

साई प्रणीतने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. या आव्हानात्मक काळात माझे योगदान देशाची मदत करेल अशी आशा आहे, असे प्रणीतने या ट्विटमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी, बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यपनेही तेलंगाणा मुख्यमंत्री सहायता निधीला ३ लाखाची मदत दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.