चीन - विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जपानच्या केंटो मोमोटाने चीन बॅडमिंटन ओपनचे जेतेपद पटकावले. मोमोटाने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चिनी तैपेईच्या चौ तिएन चेनला २१-१५, १७-२१, २१-१८ असे पराभूत केले.
-
World number one Kento Momota continues amazing year with 10th title at 2019 Fuzhou China Open 🏆.
— Olympic Channel (@olympicchannel) November 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
But what does he think his weaknesses are?@Japan_Olympic @bwfmedia @Tokyo2020 @momota_kento @Badmintontalkhttps://t.co/KEILQAbftQ
">World number one Kento Momota continues amazing year with 10th title at 2019 Fuzhou China Open 🏆.
— Olympic Channel (@olympicchannel) November 10, 2019
But what does he think his weaknesses are?@Japan_Olympic @bwfmedia @Tokyo2020 @momota_kento @Badmintontalkhttps://t.co/KEILQAbftQWorld number one Kento Momota continues amazing year with 10th title at 2019 Fuzhou China Open 🏆.
— Olympic Channel (@olympicchannel) November 10, 2019
But what does he think his weaknesses are?@Japan_Olympic @bwfmedia @Tokyo2020 @momota_kento @Badmintontalkhttps://t.co/KEILQAbftQ
हेही वाचा - ट्रक चालकाच्या मुलाची गरुडझेप, करमाळाच्या सुरज शिंदेची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड
मोमोटाचे यंदाचे हे १० वे विजेतेपद आहे. मोमोटाने एक तास आणि २२ मिनिटांत हा सामना जिंकला. यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या कोरिया ओपनमध्ये त्याने चेनचा पराभव केला होता. मोमोटाने चेनविरूद्ध आत्तापर्यंत १० सामने जिंकले तर, ३ सामने गमावले आहेत.