ETV Bharat / sports

इंडोनेशिया ओपन : जपानच्या ओकुहारावर मात करत सिंधूची उपांत्यफेरीत धडक -  indonesia open

महिला एकेरी सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत सिंधूने उपांत्य सामना गाठला.

भारताच्या सिंधूची इंडोनेशिया ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक
author img

By

Published : Jul 19, 2019, 6:48 PM IST

Updated : Jul 19, 2019, 8:05 PM IST

जकार्ता - भारताची महिला स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला विजयीरथ चालूच ठेवला आहे. सिंधूने जकार्ता येथ सुरू असलेल्या इंडोनेशिया ओपनच्या उपांत्य सामन्यात धडक मारली आहे.

महिला एकेरीच्या सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत सिंधूने उपांत्य सामना गाठला. सिंधूने हा सामना 21-14, 21-7 असा जिंकला. ही लढत सिंधूने अवघ्या 44 मिनिटांमध्ये जिंकली.

पुरुष एकेरीत श्रीकांतला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. आठव्या सीडेड भारताच्या किदाम्बी श्रीकांतला हाँगकाँगच्या एनजी का लॉन्ग अँगसने 17-21, 19-21 असे सरळ गेममध्ये हरवले. दुसरीकडे पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या मार्कस गिडीऑन आणि केविन सुकामुलजो या जोडीने भारताच्या सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टीवर 21-15, 21-14 अशी मात केली.

Intro:Body:

भारताच्या सिंधूची इंडोनेशिया ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक

जकार्ता - भारताची महिला स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला विजयीरथ चालूच ठेवला आहे. सिंधूने जकार्ता येथ सुरु असलेल्या इंडोनेशिया ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.

गुरूवारी झालेल्या महिला एकेरी सामन्यात डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डट चा पराभव करत सिंधूने क्वार्टर फायनल गाठली. सिंधूने हा सामना 21-14, 17- 21, 21-11 असा जिंकला. सिंधू कडून मिया ब्लिचफेल्डने आतापर्यंत 3 वेळा पराभव पत्करला आहे. उपांत्य फेरीत तिचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होईल.

पुरुष एकेरीत श्रीकांतला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. आठव्या सीडेड भारताच्या किदाम्बी श्रीकांतला  हाँगकाँगच्या एनजी का लॉन्ग अँगसने 17-21, 19-21 असे सरळ गेममध्ये हरवले. दुसरीकडे पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या मार्कस गिडीऑन आणि केविन सुकामुलजो या जोडीने  भारताच्या सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टीवर 21-15, 21-14 अशी मात केली.

Conclusion:
Last Updated : Jul 19, 2019, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.