ETV Bharat / sitara

Anmol Ambani Khrisha Wedding : अनमोल अंबानी आणि ख्रीशा शाह यांच्या लग्नाला दिग्गज सेलिब्रिटींची हजेरी - Anmol Khrisha wedding

अनिल अंबानी आणि पत्नी टीना यांचा मोठा मुलगा ( Anil Ambani son wedding ) अनमोल अंबानी ( Anmol Ambani ) याचा ख्रीशा शाहशी ( Khrisha Shah ) हिच्यासोबत विवाह पार पडला. हा विवाह सोहळा अनिल अंबानींच्या कफ परेड होम सी विंड येथे पार पडला. यावेळी अनेक क्षेत्रातील दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अनमोल अंबानी आणि ख्रीशा शाह विवाह
अनमोल अंबानी आणि ख्रीशा शाह विवाह
author img

By

Published : Feb 21, 2022, 7:15 PM IST

मुंबई - उद्योगपती अनिल अंबानी आणि पत्नी टीना यांचा मोठा मुलगा ( Anil Ambani son wedding ) अनमोल अंबानी ( Anmol Ambani ) याचा ख्रीशा शाहशी ( Khrisha Shah ) हिच्यासोबत विवाह पार पडला. गेल्यावर्षी या जोडीचा साखरपुडा पार पडला होता. अनमोल आणि ख्रीशा त्यांच्या कुटुंबियांना भेटले आणि लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी बराच वेळ एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला होता.

अनमोल आणि ख्रीशा यांचा विवाह सोहळा अनिल अंबानींच्या कफ परेड होम सी विंड येथे पार पडला. यावेळी अनेक क्षेत्रातील दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या विवाह समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या सुप्रिया सुळे, भाजप खासदार हेमा मालिनी, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा, रिमा जैन, पिंकी रेड्डी, शोभा डे आणि फॅशन डिझायनर संदीप खोसला यांनीही उपस्थिती लावली होती. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये नीता अंबानी आणि ईशा अंबानी देखील दिसल्या होत्या.

यावेळी टीना अंबानी यांनी लाल आणि काळा रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. नीता अंबानी यांनी गुलाबी रंगाचा पोशाख निवडला होता.

अनमोल अंबानी हा टीना आणि अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा आणि रिलायन्स कॅपिटलचा संचालक ( Reliance Capital director Anmol Ambani ) आहे. ख्रीशा शाह या सोशल नेटवर्किंग वेबसाइट डिस्कोच्या सीईओ आणि सह-संस्थापक आहेत.

हेही वाचा - जान्हवी कपूरने बॅकलेस ब्लाउजमध्ये दाखवली कोमल काया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.