ETV Bharat / sitara

'द कपिल शर्मा शो'मधून बाहेर पडलेली सुमोना करतेय काजोलच्या भावासोबत डेटिंग - काजोलच्या चुलत भावासोबत सुमोना करतेय डेट

'द कपिल शर्मा शो'चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. शोचा सीझन 3 चा प्रोमो यापूर्वीच लाँच झाला असून शोच्या प्रोमोनुसार सुमोना चक्रवर्ती कोठेही दिसत नाही.

Sumona
सुमोना चक्रवर्ती
author img

By

Published : Jul 24, 2021, 6:52 PM IST

मुंबई - टीव्हीवरचा सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. शोचा सीझन 3 चा प्रोमो यापूर्वीच लाँच झाला असून यावेळी कॉमेडियन कपिल शर्मा प्रेक्षकांना नेहमी प्रमाणे हसवम्यासाठी सज्ज दिसत आहे. मात्र या शोच्या प्रोमोनुसार सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) कोठेही दिसत नाही.

शोमध्ये दिसणार नवीन चेहरे

शोच्या प्रोमोमधील बाकीच्या कलाकारांशिवाय प्रसिद्ध कॉमेडियन सुदेश लहरी (Sudesh Lehri) हा नवीन चेहरा असून सुमोना या प्रोमोमधून गायब आहे. कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना हंगाम तीनमध्ये दिसणार नसल्याची अंदाज आता बांधला जात आहे.

पहिल्या सीझनपासून कपिल आणि सुमोना एकत्र

आपल्या माहिती असेल की 'द कपिल शर्मा शो'च्या पूर्वीसून सुमोना आणि कपिल खूप चांगले मित्र आहेत. ही जोडी 'कॉमेडी सर्कस' मध्ये दिसली होती. यामध्ये या जोडीने जबरदस्त कॉमेडी केमेस्ट्रीने फिनालेचा किताब जिंकला होता. त्यानंतर 2013 मध्ये सुरू झालेल्या 'द कपिल शर्मा शो' च्या पहिल्या सीझनपासून दोघेही एकत्र काम करीत आहेत.

काजोलच्या चुलत भावासोबत करतेय डेट

सुमोनाच्या रिलेशनबद्दल बोलायचे तर ती गेल्या चार वर्षांपासून बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा चुलत भाऊ सम्राट मुखर्जी याच्यासोबत डेट करीत आहे. सम्राट बंगाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तो हिंदी चित्रपटातही काम करताना दिसला आहे.

हेही वाचा - सई ताम्हणकरचा राज कुंद्राच्या चित्रपटात घेण्यासाठी विचार सुरु होता -अभिनेत्री गहना वशिष्ठ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.